'बेकायदा पत्नी', 'विश्वासू रखेल'... मुंबई HC च्या भाषेवरुन सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; म्हणाले, 'एखाद्या महिलेबद्दल...'
Bombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने वापरलेल्या भाषेवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाची भाषा स्त्रीद्वेषी असल्याचे म्हटलं आहे.
Feb 13, 2025, 12:00 PM IST