'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत!
'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.
Aug 12, 2017, 05:04 PM ISTदिव्याला का आलंय राजकीय महत्त्व... राज, मुख्यमंत्र्यांची सभा...
अजित मांढरे झी मीडीया मुंबई : ठाणे जिल्ह्यातील दिव्याला सध्या राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतली. त्यानंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिव्यात होते. दिव्यातील प्रभागांची संख्या दोन वरून थेट अकरावर गेल्याने ठाणे महापालिकेतील राजकीय गणितं दिव्यावर अवलंबून आहेत. त्यामुळेच दिवे राजकीय पक्षांच्या आता अजेंड्यावर आले आहे.
Feb 15, 2017, 11:03 PM ISTआज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
Sep 28, 2016, 07:59 PM ISTएका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!
एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.
Sep 28, 2016, 07:00 PM ISTमरावे तरी अवयवरुपी उरावे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 02:10 PM ISTसुरेश प्रभूंच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्य
सुरेश प्रभूंच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्य
Feb 25, 2016, 05:40 PM ISTसोमवती अमावास्येला या गोष्टींचे आहे महत्व
मुंबई : ज्या अमावस्येला सोमवार येतो त्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
Feb 8, 2016, 03:59 PM ISTकढीपत्ता पोह्यातून बाहेर का टाकू नये?
भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध मानलं जातं, अनेक जण पोह्यातला कढीपत्ता बाजूला टाकून देतात, खात नाहीत, पण कढीपत्ता एक महाऔषध आहे.
Dec 13, 2015, 10:50 PM ISTमंत्रिमंडळ विस्तारात भाजप मित्रपक्षांना खुश करणार?
राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोमवारी रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात भाजपच्या कोट्यातल्या मंत्र्यांची नाव निश्चित झाल्याचं पुढे येतं. याशिवाय घटक पक्षांना काय काय मिळणार याविषयीही सविस्तर चर्चा झाली.
Nov 24, 2015, 09:58 AM ISTलक्ष्मीपूजनाचं महत्व, दा. कृ. सोमण यांच्या शब्दात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2015, 09:52 AM ISTलक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?
लक्ष्मी पूजनातील काही महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या आहेत. दिवाळीचा दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो, लक्ष्मी अलक्ष्मीचं महत्व काय असतं सांगतायत दा.कृ.सोमण.
Nov 8, 2015, 06:08 PM IST१२ अंक आणि भारतात महत्त्व
१२ हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक. मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही.
Apr 24, 2015, 01:08 PM ISTनव्याच्या गुढीला 'कडुनिंबा'ची माळ!
सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात.
Apr 10, 2013, 09:09 AM IST