इम्प्रेशन मारण्यासाठी मुलं घेतात या '7' खोट्या गोष्टींची मदत !
नात्यामध्ये अनेकदा मुलंचं पहिलं पाऊल उचलतात.
Aug 14, 2018, 10:54 AM ISTमुलांना आवडतात या ५ गोष्टी असणाऱ्या मुली
अनेकांनी आपली ड्रीम गर्ल कशी असावी याचा विचार केलेला असतो. त्यामुळे अनेक जण आपल्या ड्रीम गर्लच्या शोधात असतात. मुलींच्या बाबतीत ही असंच असतं. त्यांनी देखील आपला पार्टनर कसा असावा याचा विचार केलेला असतो. मुलींचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. पण बऱ्यास गोष्टींमध्ये साम्य असतं. त्यामुळे मुलांना कोणते ५ गुण असलेल्या मुली आकर्षित करतात हे तुम्हाला सांगणार आहोत.
Jul 11, 2016, 10:40 AM ISTपार्टनरला इंम्प्रेस करण्यासाठी ५ गोष्टी
पार्टनरच्या सतत आठवणीत राहण्यासाठी तिला काही तरी सरप्राईज दिलं पाहिजे. ज्यामुळे तुम्ही पार्टनरच्या सतत आठवणीत राहाल. तुम्ही पार्टनरला इंम्प्रेस केलं तर तुम्ही सतत आठवणीत राहता.
Feb 3, 2016, 06:04 PM IST