बिहार आणि झारखंडमधल्या इन्कम टॅक्स वसूलीमध्ये 19 टक्के वाढ अपेक्षित
बिहार आणि झारखंड विभागातल्या आयकर खात्याच्या उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Jan 15, 2018, 05:44 PM ISTआयकर विभागाची मोठी कारवाई, ३५०० कोटींहून अधिकची बेनामी मालमत्ता जप्त
आयकर विभागाने बेनामी मालमत्तांवर कारवाई करत ३५०० कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई ९०० पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.
Jan 11, 2018, 08:06 PM ISTमोदी सरकार बजेटमध्ये मध्यमवर्गाला दिलासा देणार!
मोदी सरकार येत्या बजेटमध्ये मध्यमवर्गाला मोठा दिलासा द्यायच्या तयारीत आहे.
Jan 9, 2018, 08:15 PM ISTबिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा
डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Dec 19, 2017, 02:33 PM ISTनोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार कारवाई
नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी
Nov 28, 2017, 12:57 PM ISTशाहरूख खान आयकर विभागाच्या रडारवर
बॉलिवूडचा किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागमध्ये असलेल्या विलावर आयकर विभागाची करडी नजर आहे.
Nov 15, 2017, 05:56 PM ISTजया टीव्हीच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी जया टीव्ही आणि डॉ नमाधु एमजीआर (तामिळ वृत्तपत्र) च्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.
Nov 9, 2017, 09:02 AM IST१००० कोटींच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंहाचेही नाव
यूपीए सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या कथीत १००० कोटी रूपयांच्या एविएशन घोटाळ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग याचे नाव आले आहे. इनकम टॅक्स विभागाने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघडकीस आल्याचे वृत्त आहे. एविएशन फिक्सर दीपक तलवारने दिग्विजय सिंग आणि त्यांच्या परिवारासाठी विमानाची तिकीटे बुक केली होती.
Nov 7, 2017, 11:40 PM ISTनाशिकमध्ये कांदा व्यापा-यांवर आयकर विभागाच्या धाडी
आज सकाळ आयकर विभागानं नाशिक जिल्ह्यातल्या कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या.
Sep 14, 2017, 03:45 PM IST७ खासदार आणि ९८ आमदार आयकर विभागाच्या रडारवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 08:54 PM IST३१ ऑगस्टपर्यंत पॅन आधारला लिंक केलं नसेल तर...
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाईन फाईल करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं गरजेचं आहे... पॅन आधारकार्डाला जोडल्याशिवाय तुमचं आयकर परताव्यासाठी तुम्ही फाईल करी शकणार नाही.
Aug 23, 2017, 01:38 PM ISTINCOME TAX रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ, २५ टक्केची वृद्धी
इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २५ टक्के ही वाढ झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसे ट्विट या मंत्रालयाने केलेय.
Aug 8, 2017, 11:11 AM ISTइनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची वाढीव मुदतही संपली? लेट कमर्स इकडे लक्ष द्या...
...जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर, त्वरीत करा अन्यथा आपल्या अडचणी सुरू झाल्या आहेत हे गृहित धरून चाला.
Aug 7, 2017, 04:32 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आज शेवटचा दिवस!
आयकर विभागाने शुक्रवारी आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आजा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे करदात्यासाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत.
Aug 5, 2017, 12:58 PM ISTइन्कम टॅक्स जास्त कापला गेला असेल, तर असा मिळवा परत...
तुम्ही जेवढा आयकर भरणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त आयकर भरला असेल तर तुम्ही रिफंड मिळवण्यासाठी पात्र आहात.
Jul 27, 2017, 04:23 PM IST