...हे आहे भारतातलं सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य!
आपल्या देशातला सर्वात मोठ्ठं 'टॅक्स डिफॉल्टर' राज्य कुठलं असेल बरं? महाराष्ट्र असं तुमचं उत्तर तुमच्या मनात आलं असेल पण हे साफ चुकीचं आहे... कारण, भारतातला सर्वात मोठ्ठं टॅक्स डिफॉल्टर राज्य आहे आपल्या पंतप्रधान मोदींचं गुजरात राज्य...
Mar 31, 2016, 04:16 PM ISTबनावट पॅन कार्ड वापरावर आता आळा?
मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये.
Mar 22, 2016, 01:07 PM ISTपाहा किती भरावा लागणार तुम्हांला टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिलीच नाही. अडीच लाखांपर्यंतच्या वार्षिक उपन्न मिळवणा-यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आल्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यात पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नार ३ हजार रुपयांची कर सवलत दिली आहे.
Feb 29, 2016, 12:37 PM ISTबातमी तुमच्या कामाची : कर वाचवण्याचे हे सात सर्वोत्तम पर्याय
मुंबई : आपला कर वाचवणं कोणाला आवडत नाही?
Feb 23, 2016, 11:22 AM ISTइन्कम टॅक्सचे 1 एप्रिलपासून नवे नियम
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटी नवे नियम जारी केले आहेत. त्यामुळे आता 1 एप्रिलपासून व्यवहाराची अधिक माहिती आयकर विभागाला देणं बंधनकारक असणार आहे.
Jan 4, 2016, 08:18 PM ISTपिंपरी-चिंचवडमध्ये शेतकऱ्यांना इन्कम टॅक्सची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2015, 09:04 PM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 12:27 PM ISTआजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड मिळणार नाही
आयकर विभागाकडून आजपासून पाच दिवस नवं पॅन कार्ड दिलं जाणार नाही. सॉफ्टवेअर सुधारणा प्रक्रियेमुळे विभाग पाच दिवस पॅन कार्ड देऊ शकणार नाही.
Oct 5, 2015, 10:40 AM IST'पुली' सिनेमातील कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापे
'पुली' सिनेमातील कलाकार आणि दाक्षिणेकडील सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री नयनतारा यांच्या घरांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले.
Sep 30, 2015, 08:29 PM ISTमुंबई महापालिकेला इन्कम टॅक्सचा 200 कोटींचा दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 10:46 AM IST'ऑनलाईन टॅक्स रिटर्न प्रक्रिया' अधिक सोपी
इनकम टॅक्स विभागाकडून ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरण्याचं काम अधिक सुलभ आणि सुटसुटीत करण्यात आलं आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे बंगळुरूला पाठवण्याची आता गरज नाही. या त्रासातून सुटका करण्यासाठी प्राप्तीकर विभागाने सोमवारी इ-फायलिंग प्रणाली सुरू केली आहे.
Jul 14, 2015, 08:53 PM ISTटॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!
तुम्हाला तुमचं कापलेला टॅक्स परत मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच रिटर्न भरावं लागणार आहे.
Jul 10, 2015, 12:41 PM ISTक्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
क्रेडिट-डेबिट कार्डानं खरेदी-विक्री करा, करात सवलत मिळवा
Jun 23, 2015, 12:26 PM ISTशिक्षण प्रसारक मंडळींची होणार चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2015, 11:08 AM ISTइन्कम टॅक्स मर्यादा 'जैसे थे'
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स सॅल्बमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. पाहा सध्याचे टॅक्स स्लॅब...
Feb 28, 2015, 12:41 PM IST