india government

राष्ट्रपती कि पंतप्रधान कोणाला मिळतो सर्वात जास्त पगार?

High Salary Post in india Government: राष्ट्रपती कि पंतप्रधान कोणाचा पगार जास्त? सरकारी पदावर असलेल्या आणि सर्वाधिक पगार घेणाऱ्या टॉप पाच व्यक्ती कोण हे पाहूयात...सर्व सरकारी पदावरील व्यक्तींचा विचार केल्यास भारताच्या राष्ट्रपतींना सर्वाधिक पगार मिळतो.

 

Jun 18, 2024, 02:49 PM IST

PAN-Aadhaar लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढली, आता या तारखेपर्यंत सवलत

PAN-Aadhaar Link : भारत सरकारने पुन्हा एकदा आधार कार्डला (Aadhaar Card) पॅन कार्डशी (PAN Card) जोडण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.  

Sep 18, 2021, 10:09 AM IST

नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी केंद्राचा १० सूत्री कार्यक्रम

१३ डिसेंबरला १० सूत्री दिशानिर्देश जारी करण्यात आले. नक्षल प्रभावीत राज्यांमध्ये याचे पालन करणे अनिवार्य आहे. 

Dec 15, 2017, 08:42 AM IST

काळा पैसा : स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये

काळ्या पैशाबाबत नव नवीन माहिती बाहेर येत आहे. स्विस बॅंकेत भारतीयांचे ४ हजार ४७९ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. काळ्या पैशाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने (विशेष तपास पथक) ही माहिती न्यायलयाला दिली आहे.

Dec 13, 2014, 04:23 PM IST