Mangalyaan Mission ला पूर्णविराम! आठ वर्षानंतर मंगळयानाची बॅटरी डाऊन, इंधनही संपलं
Space News: भारताची मंगळयान मोहीम तब्बल 8 वर्ष आणि 8 दिवसांनी संपली आहे. भारतानं सुरुवातीला केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरुन यान पाठवलं होतं, पण तब्बल 16 पट कालावधीपर्यंत यान कार्यरत राहिलं.
Oct 3, 2022, 09:15 AM ISTव्यंगचित्रावरून न्यूयॉर्क टाइम्सची माफी
भारताची मंगळमोहिम यशस्वी झाली, यावर न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक व्यंगचित्र छापून आलं, पण ही मस्करी नव्हती, तर ही भारताची केलेली थट्टा होती. हे या व्यंगचित्राच्या प्रकाशाननंतर दिसून आलं. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या या चित्रानंतर न्यूयॉर्क टाइम्सवर जोरदार टीका झाली.
Oct 6, 2014, 04:15 PM ISTकरीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके…
भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...
Sep 27, 2014, 07:46 PM ISTयशस्वी 'मंगळ'झेपीनंतर सेलिब्रिटींचा 'इस्त्रो'वर शुभेच्छांचा वर्षाव
भारतीय संशोधकांचं यश आणि मंगळावरील झेपीनंतर सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी इस्त्रोवर शूभेच्छांचा वर्षाव केलाय. ट्विटरवर #Mangalyaan करून अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 24, 2014, 12:51 PM ISTमंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या
भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.
Sep 24, 2014, 07:54 AM ISTमंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर
24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.
Sep 24, 2014, 07:37 AM IST