'जरा चांगल्या संघाविरोधात खेळला तर...', भारताच्या माजी क्रिकेटरने हार्दिक पांड्याला सुनावलं, 'खरी चाचणी तर...'
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) बांगलादेशविरोधातील (Bangladesh) टी-20 सामन्यात (T-20) फलंदाजी आणि गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं.
Oct 9, 2024, 03:04 PM IST
GK : दक्षिण भारत ते ईशान्य भारत..., सर्व भारतीयच असून आपल्या साऱ्यांची चेहरेपट्टी इतकी वेगळी का? जाणून घ्या कारण
Trending News : भारतात जेव्हा आपण इतर राज्यात फिरतो तेव्हा आपल्याला प्रत्येकाची चेहरेपट्टी ही वेगवेगळी दिसते. आपण सर्व भारतीय असं हा फरक का, याचा कधी विचार तुम्ही केला का?
Oct 9, 2024, 01:51 PM ISTसेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मॅनेजरचीच हवा; शाहरुख, प्रियांकाच्या Managers चा पगार ऐकून म्हणाल, किती ही श्रीमंती...
Bollywood Entertainment News : सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटींच्या अवतीभोवती असणाऱ्या अनेकांकडेच पापाराजींच्या नजरा वळतात.
Oct 9, 2024, 01:17 PM IST
'बॅट्समनला हवं ते बोला, दंड होऊ दे, अंपायर्सला बघून घेऊ'; रोहितने टीम इंडियाला असा सल्ला दिला तेव्हा...
Rohit Sharma Revealed Biggest Secret T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानात नेमकं काय सुरु होतं याबद्दलचा रंजक खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केलाय. तो काय म्हणालाय जाणून घ्या...
Oct 8, 2024, 01:05 PM ISTभटकंतीसाठी बेस्ट पर्याय आहे मुंबईपासून 5 तासांवरचा 'हा' देश; आपला 1 रुपया म्हणजे इथले 300 रुपये
Cheap Foreign Country For Indians: तुम्ही सुद्धा परदेश दौऱ्याचा विचार करत असाल तर हा देश अग्रक्रमावर ठेवता येईल.
Oct 8, 2024, 11:11 AM IST'कोणाला कोणापासून धोका आहे? हिंदू राष्ट्राचा उच्चार आताच...'; ठाकरेंच्या सेनेचा सरसंघचालकांना सवाल
RSS Chief Mohan Bhagwat About Hindu Rashtra: 'देशात मोदी राजवट आल्यापासून देशातील जातीय आणि धार्मिक सौहार्द्रता कधी नव्हती एवढी जोरात हेलकावे खात आहे,' असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलंय.
Oct 8, 2024, 06:56 AM ISTपाकिस्तानमध्ये जयशंकर यांचे संरक्षण कोण करणार? फोर्स इतकी खतरनाक की 90 टक्केजण तर ट्रेनिंगवेळीच सोडून जातात!
Jaishankar Security in Pakistan: पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांदरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे शेजारील देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
Oct 7, 2024, 06:51 PM IST'ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,' गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, 'खरं तर रोहित शर्माने....'
माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Oct 7, 2024, 04:39 PM IST
'अरे इतका घाणेरडा....', शिवम दुबेने 'विराट कोहली'चं नाव घेताच रोहित वैतागला, 'माफ कर, पण...'
टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती.
Oct 7, 2024, 03:47 PM IST
'गंभीर मला म्हणाला, तू असं समजू नको...', ताशी 156.7 किमी वेगाने गोलंदाजी टाकणाऱ्या मयांक यादवचा खुलासा
बांगलादेशविरोधातील (Bangladesh) सामन्यातून मयांक यादवने (Mayank Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण केलं आहे. दरम्यान यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) काय सल्ला दिला याचा खुलासा केला आहे.
Oct 7, 2024, 01:29 PM IST
असा No Look Shot कधी पाहिलाच नाही! हार्दिकच्या स्टाइलवर बॉलरही इम्प्रेस; पाहा Video
Hardik Pandya No Look Shot To Taskin Ahmed Video: हार्दिकने लागवलेला हा शॉट एकदम परफेक्ट आणि यापूर्वी कधीही पाहिला नाही असा असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच...
Oct 7, 2024, 11:40 AM ISTT20 WC: 'मी उत्तर भारतातील खेळाडूंना फार...'. संजय मांजरेकरचं वर्णद्वेषी विधान ऐकून संताप, म्हणाले 'मुंबईची लॉबी....'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) महिला टी-20 वर्ल्डकपच्या (Women's T20 World Cup) समालोचनादरम्यान आपल्या एका विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर नेटकरी संतापले असून, खडेबोल सुनावत आहेत.
Oct 5, 2024, 02:45 PM IST
घर सोडून पळून आलेल्या प्रेमी जोडप्यांचं गाव! गावकरी देतात अश्रय, मोफत जेवण; यामागचं कारण फारच खास
Village For People Who Ran Away In Love: या गावात प्रेमी युगुलांना आश्रय देण्यामागे विशेष कारण आहे.
Oct 3, 2024, 04:04 PM ISTआग्रात ताजमहल आहे, त्या जमिनीवर आधी काय होतं?
Tajmahal Interesting Facts in Marathi : उत्तर प्रदेशमधील आग्रा इथं यमुनानदीकाठी असलेले ताजमहल हे एक स्मारक असून जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जातं. 1983 मध्ये, ताजमहालला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात स्थान मिळालं.
Oct 2, 2024, 06:07 PM IST'मूर्खा तुझं तोंड बंद ठेव,' भारताने आमचं 'बेझबॉल' कॉपी केल्याच्या विधानावर इंग्लंडच्या दिग्गजाला सुनावलं
India vs Bangladesh: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात टी-20 प्रमाणे फलंदाजी करत बांगलादेशचा पराभव केला. भारतीय संघ बेझबॉल खेळत असल्याचं इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूने सुनावलं.
Oct 2, 2024, 05:35 PM IST