न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप
भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप फेटाळलेत.
Mar 13, 2014, 11:22 AM ISTदेवयानी भारतात, अटकेची टांगती तलवार कायम
भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे नवी दिल्लीमध्ये परतल्यानंतरही अमेरिकेनं देवयानीला कोणतीही सूट दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे, देवयानीला अजूनही अटक वॉरंट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 11, 2014, 01:38 PM ISTदेवयानी खोब्रागडे मायदेशी परतणार
देवयानी खोब्रागडे यांच्यावर बनावट व्हीजा आणि चुकीची विधानं केल्याप्रकरणी खटला चालवण्यास न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीनं परवानगी दिलीय.. तर देवयांनी यांना राजनैतिक संरक्षण मिळाली असल्याचं अमेरिकेच्या एटॉर्नी जनरलनी म्हटलंय...
Jan 10, 2014, 10:10 AM ISTअमेरिकेच्या समलैंगिक अधिकाऱ्यांना भारतात अटक होणार?
भारताच्या दूतावास अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत मिळालेल्या अत्यंत अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ भारतानंही कधी नव्हे ते अमेरिकेला शिंगावर घेतलंय... खोब्रागडे प्रकरणामुळं भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध ताणले गेलेत.
Dec 18, 2013, 11:02 AM IST