indian

रशिया - युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान, नागरिक दहशतीखाली

Russia Ukraine War : रशिया युक्रेन यांच्यामधील युद्धात दोन्ही बाजूंनी मोठे दावे प्रतिदावे केले जात आहेत. (Russia Ukraine Conflict) युद्ध आता तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. 

Feb 26, 2022, 02:19 PM IST

युक्रेनची तिसऱ्या दिवशी नरमाईची भूमिका, युद्धविराम चर्चेसाठी तयार

Russia-Ukraine War : युद्धाच्या तिसऱ्या दिवशी युक्रेनची नरमाईची भूमिका दिसून येत आहे. (Russia Ukraine Conflict) शांतता आणि युद्धविराम चर्चेसाठी युक्रेन तयार झाला आहे.

Feb 26, 2022, 12:00 PM IST

Russia-Ukraine War : ... ही शेवटची वेळ असू शकते, झेलेन्स्की यांचे 'ते' विधान मन हेळावून टाकणारं

 Russia-Ukraine War : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelensky) यांनी युद्धाची भयानकता दाखवणारं एक विधान युरोपीय युनिअनसमोर (European Union) केले. 

Feb 26, 2022, 08:45 AM IST

मोठी बातमी । संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ

 Russia Ukraine Conflict : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रशियाविरोधी प्रस्तावावर भारत तटस्थ राहिला.  

Feb 26, 2022, 07:47 AM IST

जीवावर उदार होऊन विद्यार्थी रोमानियात, 16000 भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार

Russia Ukraine Conflict :  युक्रेन युद्धाच्या वणव्यात होरपळत आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेले हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची सीमा पार करून रोमानिया देशात पोहोचत आहेत.  

Feb 26, 2022, 07:26 AM IST

भारतीयांना युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; या मार्गाने बाहेर पडण्याचं आवाहन

Russia-Ukraine conflic : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. विमान सेवा ठप्प असल्यानं आता भू-सीमांवरुन भारतीयांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र खात्यानं पावलं उचलली आहेत.

Feb 25, 2022, 08:22 AM IST

2.3 सेकंदात 100kmph चा स्पीड, फक्त याच भारतीयकडे आहे ही 'वंडर' कार

अशा अनेक कार आहेत, ज्या आपल्याला भारतात पाहायला मिळत नाही. तसेच त्याची किंमत इतकी जास्त असते की, ती सगळ्यांनाच घेता येणं शक्य होत नाही.

Feb 21, 2022, 04:09 PM IST
TMC MP Letter To PM Modi On Indian Map On WHO Maps PT47S

Video : TMCच्या खासदाराचा WHOवर गंभीर आरोप

TMC MP Letter To PM Modi On Indian Map On WHO Maps

Jan 31, 2022, 08:00 AM IST

कोण म्हणतं, टिव्ही पाहून चांगली नोकरी मिळत नाही; एका चित्रपटामुळं तो झाला IPS अधिकारी

सनी देओलनं साकारलेल्या भूमिकेपासून या व्यक्तीनं प्रेरणा घेतली

Jan 19, 2022, 04:31 PM IST
 UAE Abu Dhabi Airport Atack 2 Indian And 1 Pakistani Killed In Attack PT58S

VIDEO : आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट

VIDEO : आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्फोट

Jan 18, 2022, 09:00 AM IST