instrument

सैन्य दलास पीआरचा भाग बनवलंय, विशाल दादलानीची सरकारवर टीका

 डॉक्टरांना फुलांची नव्हे तर पीपीई किटची गरज असल्याचे ट्वीट विशाल ददलानीने केले 

May 3, 2020, 07:00 PM IST

VIDEO : कुठल्याही वाद्याशिवाय संगीताचा 'पिंगा' वायरल

आपल्या बहिणीसोबत कप साँग गात ठेका धरायला लावणारी अंतरा नंदी आठवतेय का हो... होय, याच अंतराचा आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

May 24, 2016, 09:36 PM IST

2 हजार मार्बल वापरून संगीताचा प्रयोग

मुंबई : एका अनोख्या मशीनमध्ये २ हजार मार्बल वापरून एक मार्बल मशीन तयार करण्यात आले आहे. हे मार्बल जेव्हा या मशीनमध्ये फिरतात तेव्हा एक अनोखं संगीत वाजतं, पाहा कसं आहे हे मशीन आणि संगीत.

Mar 6, 2016, 01:23 PM IST

दहशदवाद्यांचा खात्मा करणार 'मेक इन इंडिया' यंत्र

 राज्याच्या अंतर्गत सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रा या टेहाळणी यंत्राची निर्मितीही संरक्षण दलाच्या रिसर्च आणि डेव्हलमेंट विभागाने केली आहे. ड्रोनसारखे दिसणारे हे यंत्र चार किलोमीटर पर्यंतचा परिसर कव्हर करते. तर यातील कॅमेऱ्यात 45 मिनिटांपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होतो. अमेरिकेनंतर अशा क्षमतेचे यंत्र भारताचे संरक्षण खात्याने तयार केलेले आहे. टेहाळणी करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो.

Feb 15, 2016, 09:54 AM IST

चिमुरडीवर मोफत उपचार; मनपा हॉस्पिटलला करोंडोंचं गिफ्ट!

गेल्या वर्षी रेल्वे दुर्घटनेत आपले पाय गमावणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्या टिळक हॉस्पीटल (सायन हॉस्पीटल) मध्ये मोफत उपचार करण्यात आले होते. याबद्दलच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर एका कोरियाच्या कंपनीनं हॉस्पिटलला 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' (सीएसआर) अंतर्गत २.५ करोड रुपयांचं मेडिकल उपकरण भेट देण्याचा निर्णय घेतलाय. 

Apr 17, 2015, 06:36 PM IST

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

Apr 29, 2014, 09:40 PM IST