मोबाईल कॉलिंग आणि इंटरनेटचे शुल्क पुन्हा वाढणार? ग्राहकांच्या खिशाला चटका
Mobile tariff news: भारती एअरटेलने म्हटले की, 2022 मध्येही मोबाइल कॉल आणि इंटरनेट सेवांचे दर वाढतील. नोव्हेंबर 2021 मध्ये, एअरटेलने दर 18 टक्क्यांवरून 25 टक्के केले होते.
Feb 10, 2022, 12:39 PM IST