असादुद्दीन ओवसी भडकलेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!
देशात असहिष्णुता वाढत असल्याचा आरोप करत अनेकांनी विरोध करताना आपले पुरस्कार परत केले. विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरले. यात भर घातली ती आमिर खानच्या वक्तव्याने. पत्नी किरण राव म्हणते देश सोडून जाऊया, असे आमिरने सांगितले. यावर चौहोबाजुने टीका झाली. आता एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवसी भडकलेत. ते म्हणालेत, आमिर नॉनसेंस बोलत आहे!
Nov 24, 2015, 07:46 PM ISTकुठे आमिर पत्नी आणि कुठे शहीद संतोष महाडिकची पत्नी
एकीकडं देश सोडून जाण्याची भाषा किरण राव आणि आमिर खान करतायत... तर दुसरीकडं देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या शहीद कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीला मात्र आपली मुलं देशसेवेसाठी अर्पण करायचीयत...
Nov 24, 2015, 07:31 PM ISTआमिर विधानावर मुख्यमंत्री, पवारांनी बोलणे टाळले तर ओवेसींचा टोला
अभिनेता आमिर खानने मोठ्या तोऱ्यात दिल्लीत असहिष्णेतवर पत्नीचा दाखला देत भाष्य केले. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरला टोला लगावला.
Nov 24, 2015, 06:48 PM ISTमुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
Nov 24, 2015, 06:33 PM ISTआमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका
देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत.
Nov 24, 2015, 04:05 PM ISTआमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया
आमिरच्या 'असहिष्णुते'च्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया
Nov 24, 2015, 01:23 PM IST'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल
'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल
Nov 24, 2015, 11:40 AM IST'अतुल्य' भारत 'असहिष्णु' कसा काय झाला; अनुपम खेर यांचा आमिरवर हल्लाबोल
'भारतात असहिष्णुता वाढतेय, त्यामुळेच माझ्या पत्नीनं भारत सोडून दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला दिला होता' असं वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमिर खानवर आता अभिनेते अनुपम खेर यांनी पलटवार केलाय.
Nov 24, 2015, 11:01 AM IST'भारतात असुहिष्णूतावाद पैसे देऊन निर्माण केला गेला'
भारतात सध्या सुरु असलेला असहिष्णुवाद हा खुप पैसे देऊन केला जात असून तो अनावश्यक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी केलाय.
Nov 16, 2015, 10:44 PM ISTलंडन येथे असहिष्णूतेवर मोदी यांचे भाष्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2015, 09:06 AM ISTअसहिष्णुता : लेखक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केला राज्य पुरस्कार परत
देशातील वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. असहिष्णुताविरोधात लेखक, साहित्यिक, चित्रपटकर्मी, संशोधक आदींनी आपले पुरस्कार परत केलेत. यात आणखी एका लेखकाची भर पडली आहे. डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आपला राज्य साहित्य पुरस्कार रक्कमेसह परत केलाय.
Nov 10, 2015, 10:12 AM ISTVIDEO : रविना टंडन विचारतेय, 'देशात हिंसाचार काय पहिल्यांदा होतोय?'
भारतात असहिष्णुता आहे? असा प्रश्न विचारत शनिवारी देशात अनेक ठिकाणी 'मार्च फॉर इंडिया' काढण्यात आला.
Nov 8, 2015, 09:17 AM ISTमोदी सरकारसाठी अनुपम खेर रस्त्यावर
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
Nov 7, 2015, 02:45 PM ISTमुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान
असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.
Nov 6, 2015, 04:54 PM ISTअसहिष्णुता असेल तर अभ्यास करा, हवेत गप्पा मारू नका - अण्णा हजारे
असहिष्णुता असेल तर अभ्यास करा, हवेत गप्पा मारू नका - अण्णा हजारे
Nov 6, 2015, 12:29 PM IST