New Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!
1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअॅपवरील तक्रार.
Jul 2, 2024, 11:59 AM ISTमॉब लिंचिंग, गॅंगरेप करणाऱ्यांना फाशी! देशात 1 जुलैपासून लागू होणार 3 नवे कायदे
Three New Criminal Laws: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे आणले आहेत.
Feb 24, 2024, 05:58 PM ISTआईच्या प्रियकरानेच केला बलात्कार, घरी एकटी असताना गाठलं अन् धमकावत...; कुटुंब हादरलं
29 वर्षीय तरुणाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Jan 18, 2024, 11:46 AM IST
New Laws | नवे कायदे कठोर शिक्षा, देशाच्या नव्या कायद्यात मोठे बदल
india ipc crpc amendment bill tabled in parliament
Aug 12, 2023, 08:20 PM ISTअटकेपासून ते मालमत्ता जप्तीपर्यंत, देशाच्या नव्या कायद्यात 'हे' 20 मोठे बदल... सोप्या भाषेत समजून घ्या
Ipc Crpc Amendment Bill: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, सरकारने तीन महत्वाची विधेयक संसदेत सादर केली. भारतीय न्यायिक संहिता विधेयक, भारतीय पुरावा विधेयक आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता अशी अशी तीन विधेयकं असून या माधम्यातून कलमांमध्ये बदल होणार आहे.
Aug 12, 2023, 06:08 PM IST"सेक्स नाकारणं क्रूरता आहे, पण गुन्हा नाही", कर्नाटक उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य
Karnataka High court verdict on Physical relationship: दोघांचे लग्न 18 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पत्नी फक्त 28 दिवस पतीच्या घरी राहिली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीने हुंडाबळी छळाशी संबंधित आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती.
Jun 20, 2023, 04:05 PM ISTघरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Non Payment Of House Rent : महत्वाची बातमी. घरभाडे न देणे हा गुन्हा आहे की नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Mar 21, 2022, 02:47 PM ISTपोलिस FIR नोंदवून घेण्यास नकार देतायेत? त्यानंतर पुढे काय करायचं, जाणून घ्या
भारतीय दंड संहितेनुसार, सामान्य नागरिकांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत.
Jun 30, 2021, 07:54 PM IST
मॉब लिचिंग रोखण्यासाठी मोदी सरकार IPC मध्ये करणार मोठा बदल
मॉब लिचिंगची दंडनिय अपराध अशी परिभाषा करण्यासाठी केंद्र सरकार आयपीसीमध्ये संशोधन करण्याच्या तयारीत आहे.
Jul 23, 2018, 08:18 AM ISTराष्ट्रवादीचे नगरसेवक आशिष दामलेंवर दंगलीचा गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 12:46 PM IST