ipl franchise

IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...

IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...

Nov 1, 2024, 02:31 PM IST

आयपीएलसारखी भारतात आणखी एक लीग सुरु होणार? असा असणार फॉर्मेट... बीसीसीआय करणार घोषणा

New Cricket League : भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआय लवकरच आयपीएलसारख्या नव्या लीगची सुरु करण्याच्या तयारीत आहे. या नव्या क्रिकेट लीगची कल्पना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही लीग खेळवली जाण्याची शक्यता आहे. 

Dec 15, 2023, 07:18 PM IST

धोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.

Nov 28, 2023, 06:06 PM IST

माझ्यावर कोणाचाच विश्वास नव्हता...; अखेर Virat Kohli कडून खंत व्यक्त

2008 पासून विराट कोहली आरसीबीच्या ताफ्यात आहे.

May 5, 2022, 10:00 AM IST

IPL 2022 आधी पाकिस्तानचा अडथळा, आयपीएल संघांचे मालक चिंतेत

महिनाभर चालणाऱ्या या दौऱ्यामुळे काही प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडूंना IPL 2022 मधील संभाव्य चार ते पाच सामने मुकावे लागू शकतात, ज्यामुळे संघ मालकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Feb 5, 2022, 11:23 PM IST

IPL 2022 : आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईच्या या ऑलराऊंडवर असेल अनेकांचा डोळा

आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी, एक मेगा लिलाव होणार आहे, ज्यामध्ये संघ जगभरातील खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करतील आणि त्यांना त्यांच्या संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतील.

Nov 6, 2021, 04:49 PM IST

IPL मध्ये संघ वाढण्याची शक्यता, फ्रेंचाइजीसाठी हे २ मोठे ग्रुप आघाडीवर

आयपीएल २०२० नंतर आता पुढील हंगामात आणखी काही नवीन संघ खेळताना दिसू शकतील.

Nov 17, 2020, 09:23 AM IST