740 कोटींचा IPO, प्राइस बॅण्ड 100 हून कमी; 'या' तारखेपर्यंत लावू शकता पैसे!
Share Market News Today: IPO मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. Ixigo आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी आज खुला होतोय. यामध्ये तुम्ही 12 जूनपर्यंत पैसे लावू शकता. ixigo ही एक ट्रॅव्हल कंपनी आहे. IPO अंतर्गत 1.29 कोटी फ्रेश शेअर आणि OFC च्या माध्यमातून 6.67 कोटी शेअर्स विक्रीसाठी ठेवण्यात येतील. आनंदाची गोष्टमध्ये इश्यूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंमत 100 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आलीय. ixigo चा आयपीओ एक बुक बिल्ट इश्यु आहे. कंपनीने IPO चे प्राइस बॅण्ड 88-93 रुपये प्रति शेअरपर्यत ठेवलीय.
Jun 10, 2024, 01:43 PM ISTरतन टाटा 'या' कंपनीतून काढून घेतायेत सर्व गुंतवणूक; IPO मधून तुम्ही होऊ शकता मालक
Ratan Tata To sell Shares In IPO: आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये शेअर बाजारातील मोठ्या घडामोडींपैकी एक घडामोड टाटांच्या या एका निर्णयामुळे घडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Dec 28, 2023, 07:32 PM ISTपैसे तयार ठेवा... 3 मोठे IPO दाखल! गुंतवणूक केल्यास व्हाल मालामाल; पाहा बॅण्ड, प्राइज
Share Market IPO Alert: पुढील काही दिवसांमध्ये 3 महत्त्वाचे आयपीओ बाजारामध्ये दाखल होत आहेत. यामध्ये INOX, DOMS आणि India Shelter या कंपन्यांचा समावेश आहे. या आयपीओचा बॅण्ड कितीचा आहे? किंमत किती आणि इतर तपशील जाणून घेऊयात...
Dec 13, 2023, 11:07 AM ISTDharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?
Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत.
Dec 8, 2022, 12:06 PM ISTSula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 06:42 PM ISTकंडोम बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूकीची मोठी संधी; लवकरच IPO आणण्याच्या तयारीत
Upcoming IPO | फार्मा सेक्टरमधील मोठी कंपनी मॅनकाइंड फार्मा यावर्षी शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे.
Apr 9, 2022, 11:34 AM ISTVedant Fashions IPO : गुंतवणूकदार मालामाल; वेदान्त फॅशनची बाजारात 8% तेजीसह दमदार एन्ट्री
Vedant Fashions IPO : वेदान्त फॅशनच्या शेअरची आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये दमदार एन्ट्री झाली. शेअरने आपल्या इश्युप्राइजपेक्षा 8 टक्क्यांच्या तेजीने उसळी घेतली. हा शेअर बाजारात 935 रुपयांवर लिस्ट झाला आहे.
Feb 16, 2022, 11:25 AM ISTIPO Alert | गुंतवणूकीसाठी तयार रहा; पुढील आठवड्यात दोन IPO बाजारात येणार
पुढच्या आठवड्यात clean science and technology आणि GR Infraprojects या दोन कंपन्यांचा IPO येणार आहे.
Jul 5, 2021, 01:34 PM ISTIPO Alert : डोडला डेअरी आणि KIMS च्या आयपीओचा आजचा शेवटचा दिवस! बक्कळ कमाईसाठी सबस्क्राइब करा
डोडला डेअरी (Dodla Dairy)आणि कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेज(KIMS)चा आयपीओचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Jun 18, 2021, 12:13 PM IST