Hyundai IPO: गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली! हुंडाई मोटर इंडियाचा IPO अलॉटमेंट, चेक करा स्टेटस
Hyundai IPO: मारुती सुझुकी इंडियाच्या 2003 मध्ये सूचीबद्ध झाल्यापासून गेल्या दोन दशकांतील ऑटोमोबाईल उत्पादकाचा हा पहिला IPO आहे. दक्षिण कोरियाची मूळ कंपनी OFS च्या माध्यमातून आपला काही हिस्सा विकत आहे.
Oct 18, 2024, 07:30 PM IST
IPO मधील शेअर्स सर्वांना का मिळत नाहीत? SEBI च्या चेअरपर्सनने सांगितलं खरं कारण
Madhabi Puri Buch On IPO : इनिशियल पब्लिक ऑफर्समध्ये प्रो-रेटा आधारावर शेअरचे वाटप थांबवण्यात आलं, कारण त्यामुळे प्राइस-डिस्कवरी सिस्टम भ्रष्ट होत होती, असं सेबीच्या चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी सांगितलं आहे. बुच यांनी शुक्रवारी सीआयआय ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी फोरमला संबोधित करताना महत्त्वाचं वक्तव्य केलंय.
Dec 10, 2023, 11:18 PM ISTSula Vineyards चा IPO बाजारात; 'चिअर्स' म्हणण्यापूर्वी जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत
Sula Vineyards IPO : देशातील सर्वात मोठी वाईन बनवणारी कंपनी सुला विनयार्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आज गुंतवणूकदारांना उपलब्ध होतेय. जाणून घ्या नफा कमवण्याची स्मार्ट पद्धत कशी आहे.
Dec 12, 2022, 10:37 AM IST