islamic

'एकीकडे महिलांचा हक्कांबद्दल बोलायचं अन् दुसरीकडे..'; 'त्या' भेटीमुळे स्वरा भास्करवर टीकेची झोड

Swara Bhasker Criticised For Meeting This Man: सोशल नेटवर्किंगवर सध्या स्वरा भास्करविरोधात टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. तिचं वागणं दुटप्पी असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...

Nov 18, 2024, 10:36 AM IST

2090 पर्यंत भारतात किती असेल मुस्लीम लोकसंख्या? AI ने उत्तर देत कारणही सांगितलं

2090 मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.मुस्लिम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.मुस्लिम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.एआयने म्हटलंय, मुस्लिम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय. तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे. भारतात भविष्यात मुस्लिम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.

Nov 10, 2024, 04:14 PM IST
 Oraganisation Of Islamic Country Banned On Pakistan PT3M50S

नवी दिल्ली | जगातील सर्वात यशस्वी कूटनीती

Oraganisation Of Islamic Country Banned On Pakistan
जगातील सर्वात यशस्वी कूटनीती

Feb 28, 2019, 04:55 PM IST

झाकीर नाईकच्या मुंबईतील १० ठिकाणांवर छापे, गुन्हा दाखल

शनिवारी सकाळी झाकिर नाईकच्या मुंबईतील कार्यालयावर छापे टाकण्यात आलेत. एनआयए आणि मुंबई पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Nov 19, 2016, 10:59 AM IST

मी शांतीदूत... काहीही चुकीचं करत नाही - झाकीर नाईक

वादग्रस्त इस्लाम प्रचारक झाकिर नाईकनं व्हिडिओ कॉलिंग सेवा 'स्काईप'च्या माध्यमातून मीडियाशी संपर्क साधला. 

Jul 15, 2016, 12:28 PM IST

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बंदुका कशासाठी?

अयोध्येमध्ये बजरंग दलाच्या शिबिरात झालेली प्रात्यक्षिकं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.

May 24, 2016, 08:27 PM IST

इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोर्सींसह १०० जणांना मृत्यूदंड

 

काहिरा: इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी आणि अन्य १०० जणांना न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याआधी एका वेगळ्या प्रकरणात मोर्सी यांना २० वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. 

May 16, 2015, 06:30 PM IST

काश्मीरमध्ये ISISचे झेंडे, सुरक्षा एजेन्सी सतर्क

भारताचं नंदनवन, स्वर्ग असणाऱ्या काश्मीरात नुकताच पूरानं हा:हाकार माजवला होता आणि आता पाकिस्तानच्या गोळीबारानंतर पुन्हा जम्मू-काश्मीर चर्चेत आहे. पण आता अतिशय गंभीर अशी घटना घडलीय. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत आयबीच्या अधिकाऱ्यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावून या घटनेसंबंधी रिपोर्ट तयार केलाय. 

Oct 13, 2014, 02:44 PM IST