israel hamas war

'या' 6 देशांमध्ये तिसरं महायुद्ध? भारताला धोका, AI ची भीतीदायक भविष्यवाणी

Third World War : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सर्वशक्तिमान मानल्या जाणाऱ्या AI bot chatGPT ने एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. 

Jan 28, 2024, 12:11 PM IST

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Jan 4, 2024, 09:47 AM IST

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण, दिवाळीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आजचे दर वाचा

Petrol Price Today 9 november 2023: दिवाळीत मोदी सरकार सर्वसामान्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहेत. लवकरच मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कमी करण्याची शक्यता आहे. 

Nov 9, 2023, 09:47 AM IST

युद्धातील जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयावरच हल्ला, अबाल-वृद्धांसह 500 जणांचा मृत्यू

Israel air strike kills 500 : गाझा पट्टीतील रुग्णालयावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या हवाई हल्ल्यात 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रालयने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Oct 18, 2023, 08:14 AM IST

आईच्या मृतदेहाचे दूध पिताना सापडले 1 महिन्याचे बाळ; Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा मृत्यू

इस्रायल आणि हमास युद्धातील मन सुन्न करणारे दृष्य समोर आले आहे. एक महिन्याचे लेकरु मृत आईचे दूध पिताना आढळले आहे. 

Oct 14, 2023, 04:22 PM IST

गाझाला का म्हटलं जातं जगातील सर्वात मोठं 'खुले कारागृह'?

GazaPatti : गाझा पट्टी हे पश्चिममधील भूमध्य सागर आहे. उत्तर आणि पूर्वेत इस्त्रायलची भूमी आहे. गाझा 20 लाखाहून अधिक फिलिस्तीनियांचे घर आहे. 

Oct 13, 2023, 11:27 AM IST

'बहुतेक ते ठार करतायत,' इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

नामा बोन 77 व्या बटालियनमध्ये सैनिक होती. शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी तिला गोळ्या घालून ठार केलं. 

 

Oct 12, 2023, 04:39 PM IST

युद्ध पेटलेलं असतानाच इस्त्रालयच्या पंतप्रधानांचा मोदींना फोन, म्हणाले 'भारत कोणत्याही प्रकारे...'

इस्त्रालयचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत या संभाषणाची माहिती दिली आहे. 

 

Oct 10, 2023, 04:28 PM IST

Israel News : इस्रायलवर आकाशातून मिसाईल्सचा 'पाऊस', अत्याधुनिक 'आयर्न डोम' फेल का गेलं ?

Israel Iron Dome technology : हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानं साऱ्या जगालाच आश्चर्याचा धक्का दिलाय. इस्रायलची अत्याधुनिक सुरक्षायंत्रणा भेदून हमासनं हल्ला केलाच कसा? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. 

Oct 8, 2023, 07:20 PM IST

Video : हमासकडून क्रूरतेचा कळस! 'युद्धात बलात्काराचा शस्त्रासारखा वापर' तरुणीचं अपहरण

Israel-Hamas war : हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर त्यांच्या क्रूरतेचा चेहरा समोर आला आहे. हमास आणि इस्त्रायल युद्धात त्यांनी तरुणींना लक्ष केलं आहे. तरुणींना अपहरण करुन त्यांचे बलात्कार करण्यात येतं आहे. 

Oct 8, 2023, 04:28 PM IST

Israel-Hamas war : इस्रायलमध्ये अडकलेल्या अभिनेत्री नुसरत भरुचाबाबत मोठी अपडेट

Israel-Hamas war : भारताने इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात.  भारतीयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. इस्त्रायल आणि हमासचं युद्ध सुरू झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत इस्रायलमध्ये बेपत्ता झाली होती. आता तिच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 

Oct 8, 2023, 03:40 PM IST

Video : 'मला मारु नका...'; इस्रायलमधल्या मुलींचे हमासच्या दहशतवाद्यांकडून अपहरण

Israel-Hamas war : गाझा पट्टीतील दहशतवादी गट हमासने इस्रायलवर अचानक केलेल्या हल्ल्यात 5,000 रॉकेट डागले. त्यानंतर इस्रायलने हमासविरुद्ध युद्ध घोषित केले आहे. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही बाजूकडून हवाई हल्ले सुरू आहेत.

Oct 8, 2023, 09:14 AM IST