राजू शेट्टींचे घोटाळ्याचे आरोप सरकारने फेटाळले
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आयटी घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पण हा आरोप मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या आयटी विभागचे सचिव विजय गौतम यांनी फेटाळून लावलाय.
Nov 3, 2017, 09:01 AM ISTकर्जमाफी योजनेतही आयटी घोटाळा - राजू शेट्टी
शेतकरी कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला इतका विलंबाचं कारण आहे सरकारनं कर्जमाफीसाठी नेमलेल्या कंपन्या... कर्जमाफी योजनेत आयटी घोटाळा झाल्याचा आरोप केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी...
Nov 2, 2017, 01:06 PM IST