जेजे रुग्णालयात अक्षय शिंदेचं पोस्टमार्टम, पोस्टमार्टमचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार
Post-mortem of Akshay Shinde in JJ Hospital, video recording of post-mortem will be done
Sep 24, 2024, 07:20 PM ISTJ J Hospital : शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!
J J Hospital : सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. अखेर मार्ड डॉक्टरांच्या आरोपांनंतर लहाने यांनी राजीनामा दिला होता.
Jun 3, 2023, 04:32 PM ISTमुंबईतील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर
JJ Hospital resident doctors on strike : मुंबईतील जे जे रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहे. डीनच्या छळाला कंटाळून तात्याराव लहाने यांच्यासह 9 डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत असल्याची प्रशासनाची माहिती आहे.
Jun 1, 2023, 10:43 AM ISTJ J Hospital : जे.जे रुग्णालयात राजीनामा नाट्य, डॉ. लहानेंसह 9 डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे
J J Hospital : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयात नाराजी नाट्य असल्याचं दिसून आलं आहे. नेत्रतज्ज्ञ तात्याराव लहाने यांच्यासह नऊ डॉक्टरांनी सामूहिक पद्धतीने राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.
May 31, 2023, 06:37 PM ISTजे. जे. रुग्णालयात 130 वर्षे जुनं भुयार सापडल्यामुळं एकच खळबळ
(Mumbai) तीन विभागांत असणाऱ्या या भुयाराचा नेमका अर्थ तरी काय? उत्सुकता शिगेला... पाहणी करण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना जे काही दिसलं त्यावर विश्वास बसेना....
Nov 4, 2022, 08:57 AM ISTकेतकी चितळेची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी, पुन्हा ठाण्यात रवाना
Thane Ketaki Chitale at JJ Hospital
May 18, 2022, 06:55 PM ISTतब्येत बिघाडल्याने नवनीत राणा यांना जे जे रुग्णालयात दाखल होणार
Amravati MP Navneet Rana To Be Admitted In JJ Hospital
May 4, 2022, 10:55 AM ISTजे जे रूग्णालयाच्या गेटसमोर प्रचंड अस्वच्छता, मुंबई महापालिका स्वच्छतेचं ब्रीद विसरली?
जे जे रूग्णालयाच्या ओपीडी गेटसमोर बाहेरील बाजूस प्रचंड अस्वच्छता आहे. येथे रस्त्यालगत घाण पाणी वाहत गेटसमोर येत आहे.
Jun 21, 2019, 03:11 PM ISTमुंबई | इंद्राणी मुखर्जीची घटस्फोटाची मागणी मान्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 10:44 AM ISTइंद्राणी मुखर्जी जेजे रूग्णालयात तातडीने दाखल
छातीत दुखत असल्यानं इंद्राणी रुग्णालयात
Jun 2, 2018, 07:42 AM ISTमुंबई | वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा सलाईनवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 20, 2018, 01:20 PM ISTवैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा सलाईनवर
अधिकारी सुट्टीवर असल्याने संप लांबत चालला आहे. त्याचा फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय.
May 20, 2018, 12:27 PM ISTमंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह
धर्मा पाटील यांच्या मृत्यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होता होता टळली आहे.
Feb 2, 2018, 08:49 PM ISTपुढील उपचारांसाठी धर्मा पाटील यांना जे जे रुग्णालयात हलवलं
सरकारी यंत्रणा, बाबूशाही आणि दलालीचा फटका बसल्यानं वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना आता जे जे रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
Jan 23, 2018, 03:52 PM IST