मुस्तफा डोसा तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये...
१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसाला काल मध्यरात्री जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Jun 28, 2017, 01:07 PM ISTछगन भुजबळ यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली भेट
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन चर्चा केली.
Sep 24, 2016, 11:34 PM ISTअबब! तरुणाच्या तोंडातून काढले 232 दात
मुंबई: (अमित जोशी, प्रतिनिधी) - बत्तीशी तोडण्याची भाषा करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. बुलढाण्याच्या एका 16 वर्षाच्या आसीक गवईच्या तोंडात नेहमीच्या 32 दातांव्यतिरिक्त एक नाही दोन नाही तर तब्बल 232 दात आढळून आले होते.
Jul 22, 2014, 07:31 PM IST