jackline turns in hollywood हॉलिवूडमध्ये पदार्पण

जॅकलिनचे आता हॉलिवूडमध्ये पदार्पण

 

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सलमान खानसोबत ‘किक‘ केल्यानंतर तिची यशस्वी वाटचाल सुरू झाली. जॅकलिन आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

जेम्स सिम्प्सनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डेफिनिशन ऑफ फीअर‘ या चित्रपटात जॅकलिनला भूमिका मिळाली आहे.

Nov 12, 2014, 12:11 PM IST