jagannath rath yatra

Video : पुरी रथ यात्रेदरम्यान भगवान बलभद्र यांची मूर्ती निसटली आणि....; 8 जण जखमी

Balabhadra Idol Falls In Puri In: पुरी येथील रथयात्रा भारतात खूप लोकप्रिय आहे. यावेळी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. 

Jul 10, 2024, 11:21 AM IST

Jagannath rath yatra : 'या' मंदिरात आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही उमगलं नाही रहस्य

Lord Krishna Heart Secret Reveals : भारतात असे एक रहस्यमय मंदिर आहे जे वैज्ञानिकांसाठी देखील आव्हान ठरत आहे. या मंदिरात आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडते. शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोकेदेखील थांबतात. परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. द्वापर युगात भगवान श्रीहरी श्रीविष्णू श्रीकृष्णाच्या रूपात अवतरले, तेव्हा ते त्यांचे मानव रूप होते(The story of Lord Jagannath and Krishna’s heart).वैज्ञानिकांनाही या मंदिराचे रहस्य उमगले नाही. (Jagannath rath yatra 2024)

Jul 7, 2024, 10:56 PM IST

Jagannath Rath Yatra: पुरी जगन्नाथ मंदिराचे 7 रहस्य, ऐकून तुम्हालाही कानावर बसणार नाही विश्वास

Jagannath Puri mysteries : हिंदू धर्मात जगन्नाथ रथयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, पुरी जगन्नाथ मंदिरासंबंधी अनेक रहस्ये अशी आहेत, ज्याचं आजही सर्वांना आश्चर्य वाटतं. 

Jul 7, 2024, 08:53 PM IST

जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?

जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय. जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे. नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.

Jul 7, 2024, 10:04 AM IST

भारतातील अद्भुत मंदिर, 12 व्या शतकात स्थापना;14 वर्षे सुरु होतं काम! ध्वज फडकतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने

ओडिशामधील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या आषाढ महिन्यातील शुल्क पक्षाच्या द्वितीय तिथीत येथे यात्रा सुरु होते. ही यात्रा 10 दिवस चालते. या मंदिराविषयी काही रोचक तथ्य जाणून घेऊया. 

Jul 7, 2024, 09:04 AM IST

Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

Jun 28, 2023, 09:44 PM IST

जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटना! भाविक उभे असलेली बाल्कनी कोसळून 1 ठार, 8 जखमी

Jagannath Rath Yatra Ahmedabad Accident: रस्त्यावरुन रथयात्रा जात असताना ती पाहण्यासाठी अनेक स्थानिक लोक इमारतींच्या बाल्कन्यांमध्ये उभे होते. इतक्यात एका इमारतीची बाल्कनी कोसळली आणि एकच गोंधळ उडाला.

Jun 20, 2023, 06:11 PM IST

अहमदाबादमध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेला सुरुवात

या यात्रेसाठी तीन आकर्षक रथ सजवण्यात आलेत. 

Jul 14, 2018, 03:44 PM IST

135 व्या जगन्नाथ यात्रेला सुरूवात

अहमदाबादच्या जमालपूरमध्ये आजपासून 135 व्या जगन्नाथ यात्रेला प्रारंभ झालाय. इथल्या 400 वर्ष जुन्या जगन्नाथ मंदीरात आज सकाळीच जगन्नाथ रथयात्रा कडक सुरक्षेखाली सुरू झालीय.

Jun 21, 2012, 01:05 PM IST