काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामे, मुंबई पालिकेचा अजब कारभार
काळ्या यादीतल्या कंत्राटदारांना कामं देण्याचा मुंबई महापालिकेने सपाटा लावला आहे. नालेसफाईतील घोटाळेबाजांना ४२५ कोटींचं कंत्राट दिलेय. याबाबत विरोधी पक्षनेत्याने आयुक्तांना पत्र लिहिलेय.
Nov 24, 2017, 12:04 AM ISTमुंबई | काळ्या यादीतील कंत्राटदारांना पुन्हा कंत्राट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 06:44 PM IST