एमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे.
Nov 8, 2015, 11:32 AM ISTLive बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती
बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती... पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:55 AM ISTबिहारमधील काही दिग्गज उमेदवार
बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:31 AM ISTबिहार निवडणूक निकालाचा नकाशा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Nov 8, 2015, 08:57 AM ISTबिहार विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय. ५० विधानसभा क्षेत्रातील सुमारे दीड कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८०८ उमेदवारांचं भवितव्य आज मतदार राजा ठरणार आहे.
Oct 28, 2015, 08:51 AM ISTबिहार निवडणूक: पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान
बिहारमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलंय. 49 जागांसाठी 583 उमेदवारांचं भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झालंय. पहिल्या टप्प्यात 13 हजार 212 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान झालयं.
Oct 12, 2015, 10:40 PM ISTभूमि अधिग्रहण विधेयकाविरोधात नितीशकुमाराचं १ दिवसीय उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2015, 03:18 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
रक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
Feb 20, 2015, 01:41 PM ISTरक्तपात टाळण्यासाठी राजीनामा - जितनराम मांझी
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी म्हणाले, "मला १४० आमदारांचा पाठिंबा होता, पण सभागृहातील रक्तपात टाळण्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा देतोय." माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता, असं मांझी म्हणाले.
Feb 20, 2015, 12:41 PM ISTनितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी
बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
Feb 8, 2015, 08:33 PM IST