jennifer lawrence husband

ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीनं कान्समध्ये घातली 'चप्पल', महागड्या हिल्सना केलं टाटा बाय बाय

Jennifer Lawrence at Cannes: जेनिफर लॉरेन्स ही एक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिला ऑस्कर पुरस्कारही लहान वयात प्राप्त झाला आहे. कान्स चित्रपट महोत्सवाला तिनं यावेळी हजेरी लावली होती. परंतु महागड्या हिल्स न घातला तिनं चक्क स्लिपर (Flip Flops) घालणं पसंत केलं आहे. 

May 24, 2023, 08:41 PM IST

Shooting चा अट्टहास अभिनेत्रीला महागात, पोटचं बाळही गमवावं लागलं

अरेरे, बाळाच्या जन्मासाठी उत्सुक असतानाच तिला पाहावं लागले इतके वाईट दिवस

 

Sep 8, 2022, 12:07 PM IST