'काहीच फरक पडत नाही...' 'तारक मेहता'मधील 'सोनू'च्या समर्थनार्थ उतरल्या 'रोशन भाभी'
'तारक मेहता'मधील 'सोनू' उर्फ पलक सिधवानीने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आरोपानंतर मालिकेतील काही कलाकार तिच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
Sep 28, 2024, 07:44 PM ISTवादाच्या भोवऱ्यात 'या' कलाकारांनी सोडली Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. काही दिवसांपासून ही मालिका रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकते. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर निर्मात्यांनी देखील या अफवांवर दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. दरम्यान, असे काही कलाकार होते. ज्यांनी वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ही मालिका सोडली. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते कलाकार...
Jul 26, 2023, 06:20 PM ISTTMKOC : 'तारक मेहताच्या सेटवर...' आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप
TMKOC : छोट्या पडद्यावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका जितकी लोकप्रिय आहे, तितकीच ती पडद्याबाहेर वादग्रस्त ठरत चालली आहे. मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने (Jennifer Mistry Bansiwal) दिग्दर्शक असित मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. या अभिनेत्रीने असित मोदी यांच्यावर मानसिक छळाचे आरोप केले आहेत.
May 18, 2023, 08:23 PM ISTTMKOC मधील आणखी एका अभिनेत्रीचे असित मोदींवर गंभीर आरोप; शोही सोडला
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jennifer Mistry Bansiwal accuses Asit Modi of sexual harassment : या अभिनेत्रीनं मालिकेत मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारली आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशात अभिनेत्रीचा असा आरोप करणं खूप मोठी गोष्ट आहे.
May 11, 2023, 02:20 PM IST