वटसावित्रीच्या पूजेला 'हा' श्लोक नक्की म्हणा
Vatsavitri 2024 : जेष्ठा महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हणतात. हिंदू शास्त्रामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले म्हणून लग्न झालेल्या स्त्रिया या, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, अशी आख्यायिका सांगीतली जाते.
Jun 20, 2024, 04:29 PM ISTज्येष्ठ पौर्णिमेला करा 'हे' उपाय, पितृदोषाची समस्या होईल दूर
Jeshtha Purnima Pitrudosha Upay: पितृ दोषाची समस्या तुम्हाला त्रास देत आहे का? मग जेष्ठ पूर्णिमेला करा हे उपाय . हिंदू शास्त्रात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या वटपौर्णिमेला ज्येष्ठा पौर्णिमा असंही म्हणतात. पितृदोष दूर करण्याठी देखील ज्योतिष शास्त्रात ज्येष्ठा पौर्णिमेला फार महत्त्व दिलं जातं.
Jun 19, 2024, 02:05 PM IST