jim corbett national park uttarakhand india

जंगलात वाघांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांचा गैरवापर, महिलांचे नको ते Video सोशल मीडियावर व्हायरल

संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आलीय. अहवालात एका स्थानिक महिलेने सांगितलं की, 'आम्ही जंगलात गुडघ्यापर्यंत कपडे घालू शकतं नाही. तर शौचालयाला जाऊ शकतं नाही. कारण आम्हाला जंगलात फिरताना प्राण्यांची नाही तर...'

Nov 25, 2024, 07:48 PM IST