Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा
Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा...
Jan 17, 2025, 06:23 PM ISTJio चा पलटवार! BSNL कडून माघारी येऊ लागले युजर्स; 98 दिवसांच्या प्लानमध्ये काय असं खास?
49 कोटी युजरबेससह जिओ कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे. जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्त प्लान्स ऑफर करते. जिओकडे वेगवेगळ्या किंमतीचे डेटा, कॉलिंग आणि ओटीटी बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लान्स आहेत.जिओ यूजर्ससाठी जास्त वॅलिडीटीसोबत डेटा ऑफर करणारे प्लान्स जाणून घेऊया. जिओने काही दिवसांपुर्वी 999 रुपयांच्या प्लानमध्ये प्रीपेड रिचार्ज प्लान आणला होता.
Jan 6, 2025, 02:50 PM ISTJio आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडणार, दिवाळी धमाका ऑफरमध्ये वर्षभर फ्री मिळणार 'ही' सुविधा
Reliance Jio Diwali Dhamaka Offer: दिवाळी धमाका ऑफरमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काय आहे ही ऑफर? याचा ग्राहकांना कसा होणार फायदा? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 20, 2024, 08:42 AM ISTअनलिमिटेड कॉल्स आणि 28 जीबी डेटा, इतक्या कमी किंमतीत Jio चा दमदार प्लान!
Jio Bharat V2 Unlimited Calls: जिओच्या प्लानमध्ये ग्राहकांना 28जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग देण्यात येतंय. काय आहे हा प्लान? सविस्तर जाणून घेऊया.
Apr 3, 2024, 09:46 AM ISTJio Postpaid Offers: Top 3 OTT प्लॅटफॉर्म वर्षभरासाठी Free! Jio च्या या जबरदस्त प्लानमध्ये मिळतोय भरपूर Data
Reliance Jio free OTT Special Offers: रिलायन्स जिओने ओटीटी प्लॅटफॉर्मचे एका वर्षांपर्यंतचे मोफत सबस्क्रीप्शन देण्याची ऑफर दिली असून या ऑफरअंतर्गत दिला जाणारा डेटाही अगदी बराच आहे.
Mar 7, 2023, 10:06 PM ISTRepublic Day 2023: 4G चा फोन मिळतोय फ्री, 2 वर्षासाठी रिचार्ज करावा लागणार नाही, पाहा Offer
Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनानिमित्त रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर्स आणली आहे. ज्या अंतर्गत तुम्ही 4G फोन मोफत घरी आणू शकता. यासह तुम्हाला 2 वर्षापर्यंत वैधता देखील दिली जाईल. आता ही ऑफर काय आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 26, 2023, 02:51 PM ISTJio ची शानदार ऑफर, पैसे न देता 5 वेळा रिचार्ज करु शकता! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
असे ग्राहक आता त्यांचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर या रीचार्जचा वापर करु शकतील.
Jul 4, 2021, 08:45 PM ISTJIO च्या १९८ च्या प्लानमध्ये बदल, रोज २ जीबी डेटा
JIO ने आपल्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे.
Jul 16, 2019, 03:01 PM ISTजिओ प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी गुडन्यूज
रिलायन्स जिओने आपल्या प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी एक गुडन्यूज दिली आहे.
May 13, 2019, 10:53 AM IST२०१९ या नवीन वर्षात जिओ ग्राहकांना देणार ३ खास गिफ्ट
जिओच्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात खुशखबर
Dec 30, 2018, 12:29 PM ISTजिओची धमाकेदार ऑफर: महाराष्ट्राच्या या शहरांमध्ये मिळणार फ्री सेवा
जिओ देणार इतर कंपन्यांना टक्कर
Nov 19, 2018, 01:09 PM ISTजिओ ऑफर : 5 रुपयांचे चॉकलेट खा आणि मिळवा 1 जीबी डेटा
5 रुपयांच्या चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा
Sep 7, 2018, 01:02 PM ISTआजपासून जुन्या फोनच्या बदल्यात मिळणार Jio चा नवा हॅंडसेट, करा फक्त एवढंच
जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा हॅंडसेट घेऊ शकतात.
Jul 20, 2018, 01:21 PM IST