jobs

खुशखबर! सरकारी बँकांमध्ये ६० हजार जागांसाठी मेगाभरती

तुम्ही जर नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. लवकरच सरकारी बँकामध्ये नोकरीसाठी मेगाभरती होणार आहे. देशातील सर्व सरकारी बँकांमध्ये ६० हजार पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. 

Dec 19, 2015, 08:43 AM IST

NTPCमध्ये नोकरीची संधी : ३४००० रुपये सॅलरी, सरकारी जॉबसाठी करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात तुम्हा आहात. तर तुमच्यासाठी ही खूशखबर. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड उत्तर क्षेत्रम मुख्यालयात इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हील, सीएंडआय ट्रेडसाठी भरती करण्यात येणार आहे. तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.

Dec 18, 2015, 11:22 AM IST

पुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.

Oct 25, 2015, 12:51 PM IST

नीब करोडी बाबाच्या मंदिरात आशीर्वादासाठी आले होते जुकरबर्ग आणि जॉब्स

फेसबूकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग आणि अॅपलचा सीईओ स्टीव्ह जॉब्स भारतातील ज्या मंदिरात गेला होता. त्याचा शोध लागला आहे. नैनीताल येथून जवळच पंतनगर येथे असलेल्या नीब करोडी मंदिरात हे दोघे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते, अशी माहिती समोर येत आहे. 

Oct 1, 2015, 02:21 PM IST

मुंबईत टाटा इंस्‍टीट्यूटमध्ये ५५,००० रुपये वेतनाची नोकरी

टाटा इंस्‍टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये असिस्‍टंट प्रोफेसर पदासाठी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार १४ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करु शकतात.

Sep 30, 2015, 04:33 PM IST

पुढील वर्षी महिलांसाठी ट्विटरमध्ये नोकरीची संधी

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर २०१६ साली आपलं टार्गेट ठरवत विविध पदांवर महिलांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. एका ट्विटर ब्लॉगवर वेगवेगळ्या टार्गेटची यादी त्यांनी शेअर केलीय.

Aug 30, 2015, 11:47 AM IST

तुम्ही ऐकल्या नसतील अशा आहेत या अजीब नोकऱ्या

तुम्ही बस, रेल्वे तसेच अन्य वाहनाने प्रवास करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. रेल्वे, बसमध्ये तुम्ही उभे असताना अचानक तुमच्या बाजुला उंच माणून उभा राहून हात वर करतो, त्यावेळी तुम्हाला किळसवाणी वास येतो. हा वास काखेचा असतो. त्यावेळी तुम्ही नाक मुरडा. मात्र, तुम्हाला दुर्गंधीचा सामना करावा लागणारी अजब नोकरी.

Aug 27, 2015, 07:16 PM IST

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत उपलब्ध करून दिले ९१ हजार रोजगार

भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये  विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

Jul 15, 2015, 05:43 PM IST

गुर्जर समाजाची आरक्षण मागणी सरकारने केली मान्य

राजस्थानात रेल रोको, रास्ता रोको करणा-या गुर्जर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरु असलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.

May 29, 2015, 09:17 AM IST

'आयआरसीटी'मध्ये नोकरीची संधी

रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने, (आयआरसीटीसी) असिस्टंट प्लांट मॅनेजर पदासाठी नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत.

Apr 14, 2015, 11:06 AM IST

नोकरी करणाऱ्यांना मिळणार कमी पगार, पीएफचा जादा भार

कर्मचाऱ्यांच्या पगारावर आता पीएफचा जादा भार पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण वेतन पीएफसाठी गृहीत धरण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत आहे. त्यामुळे कामगारांसहित त्यांना सेवेत सामावून घेणाऱ्या मालकांनाही दरमहा योगदानाचा जादा भार सोसावा लागणार आहे. 

Mar 14, 2015, 06:05 PM IST

आनंदाची बातमी: आता ट्विटरवरून शोधा नोकरी!

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी. 

Feb 25, 2015, 06:45 PM IST

२०२० पर्यंत निर्माण होणार ३ लाख नोकऱ्या

नव्या कंपन्या पुढील काही वर्षात तीन लाख नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणरा आहे. तसेच रोजगाराच्या शोधासाठी असलेल्या ८० टक्के व्यक्ती अशा उद्योगांकडे आकर्षीत होत आहे त्यात गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. 

Feb 23, 2015, 11:31 AM IST

नोकरीची संधी: LIC मध्ये २०० पदांसाठी भर्ती

भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये २०० पदांसाठी भर्ती होणार आहे. उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Feb 2, 2015, 03:35 PM IST

मराठी द्वेष्ट्या कंपनीला नीतेश राणेंच्या संघटनेचा दणका

 नोकरीची जाहिरातीत मराठी माणसाला डावलण्याचे कृत्य करणाऱ्या युनायटेड टीम एचआर कन्स्लटंट प्रा. लि. ला स्वाभिमान संघटनेने चांगलाच दणका दिला आहे. 

Jan 28, 2015, 06:41 PM IST