jotiba yatra

अंबाबाईच्या नावानं उदो! भक्तांसाठी आली आनंदाची बातमी, पालकमंत्र्यांचा मोठा निर्णय

Ambabai Gabhara Darshan: कोरोना काळात बंद करण्यात आलेलं गाभारा दर्शन अखेर सुरू करण्यात आलं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर याची माहिती दिली. काही गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे.

Aug 28, 2023, 11:11 AM IST

Kolhapur News : भक्तांच्या दर्शनासाठी आई अंबाबाई मंदिराबाहेर; नेत्रदीपक सोहळ्याची Exclusive दृश्य

Kolhapur News : चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं राज्यातील अनेक भागांमध्ये ग्रामदेवता, कुळदेवतांचे उत्सव, पालखी सोहळे असतात. कोल्हापूरातही या दिवशी असाच एक सोहळा पाहायला मिळाला. जिथं खुद्द देवी अंबाबाईनंत नगरवासियांना आणि भक्तांना दर्शन दिलं... 

 

Apr 7, 2023, 07:50 AM IST

Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?

Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)

Apr 5, 2023, 10:46 AM IST

बाभळीच्या काट्यांच्या ढिगार्‍यात भक्तांचे लोटांगण; 300 वर्षांची परंपरा असलेल्या काटेबारस यात्रेचा थरार

अगदी पाण्यात सूर मारावा तस काट्यांचा ढिगार्‍यात सूर मारून मुक्तपणे लोळण घेणाऱ्या भक्तांना पाहून अंगावर काटा येतो.

Nov 5, 2022, 11:07 PM IST

कोल्हापूर | जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी भक्तांची गर्दी

कोल्हापूर | जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी भक्तांची गर्दी

Mar 31, 2018, 04:53 PM IST

दुष्काळ सरू दे रे बाबा! जोतिबाला साकडं

 दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात झालीय. २१ एप्रिलला यात्रेचा मुख्य दिवस आहे. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोव्यातून दीड लाख भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल होण्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय.

Apr 19, 2016, 08:56 AM IST