judicial custody

पुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?

Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे. 

May 24, 2024, 06:23 PM IST

Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Ganpat Gaikwad In judicial custody : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. (Mumbai Crime News)

Feb 14, 2024, 10:38 AM IST

Nawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार 

मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी

Dec 13, 2022, 07:01 PM IST

Shraddha Walkar Case : 'माझी मुलगी....', श्रद्धा वालकरचे वडील पहिल्यांदाच समोर...

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या (Aftab Amin Poonawala) न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. लेकीच्या हत्येनंतर श्रद्धाचे वडील पहिल्यांदा समोर आले आहे. 

Dec 9, 2022, 01:11 PM IST

Shradha Walkar Case : क्रूरकर्मा आफताबला दिलासा नाहीच! कोठडीत 14 दिवसांची वाढ

श्रद्धा वालकार हत्या प्रकारणातील आरोपी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ... पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाचा मोठा निर्णय 

 

Dec 9, 2022, 12:42 PM IST
There is no relief for Sanjay Raut, his stay in judicial custody has been extended PT1M28S

Sanjay Raut: संजय राऊत यांचा जेलमधला मुक्काम पुन्हा वाढला, दीड महिन्यांपासून कोठडीतच

संजय राऊत यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

Sep 19, 2022, 02:33 PM IST