judicial custody

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.

Nov 6, 2021, 03:18 PM IST

Mumbai Cruise Drugs Case : क्रुझवर नेमकं काय घडलं? आर्यन खानच्या वकिलांनी सांगितला घटनाक्रम

आर्यन खान याने जामीनासाठी अर्ज केला असून उद्या त्याच्या जामीना अर्जावर सुनावणी होणार आहे

Oct 7, 2021, 09:34 PM IST
Pornography Case Raj Kundra Send To 14 Days Judicial Custody PT3M12S

Video | राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pornography Case Raj Kundra Send To 14 Days Judicial Custody

Jul 27, 2021, 02:45 PM IST

पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यातला नेमका फरक काय? जाणून घ्या.....

याबाबत आपण दोन्ही गोष्टीतला फरक सविस्तर जाणून घेऊयात.

Jun 15, 2021, 06:46 PM IST
Comedian Bharti And Harsh Given Judicial Custody In Drugs Case PT1M1S

मुंबई | भारती सिंह आणि हर्षला न्यायालयीन कोठडी

Comedian Bharti And Harsh Given Judicial Custody In Drugs Case

Nov 22, 2020, 05:50 PM IST

अर्णब गोस्वामी तिहेरी अडचणीत, पुन्हा हक्कभंग?

अर्णब गोस्वामींच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.  

Nov 5, 2020, 06:29 PM IST

अर्णब न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांचे आव्हान, सुनावणी होणार ७ नोव्हेंबरला

अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलिसांनी सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्जाद्वारे आव्हान दिले आहे.

Nov 5, 2020, 06:12 PM IST

अर्णब गोस्वामींचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत, सुनावणी उद्या होणार

अर्णब गोस्वामींचा आजचा मुक्काम न्यायालयीन कोठडीतच असणार आहे.  

Nov 5, 2020, 04:41 PM IST

अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी, रायगड पोलीस देणार आव्हान

अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलीस आव्हान देणार आहेत. 

Nov 5, 2020, 03:39 PM IST

अर्णब गोस्वामींची रात्र पोलीस स्थानकातच, पाहा काय झालं...

या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. 

Nov 5, 2020, 08:11 AM IST

रिया आणि शौविकच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

रिया आणि शौविक सह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 

 

Oct 6, 2020, 01:28 PM IST

पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

 चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.  

Nov 13, 2019, 10:36 PM IST

पीएमसी बँक गैरव्यवहार : तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी  तीन आरोपींना  न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

Oct 16, 2019, 01:43 PM IST

नितेश राणेंची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

या प्रकाराबद्दल नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी माफीही मागितली होती.

Jul 9, 2019, 03:37 PM IST

अभिजित बिचुकलेला खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडी

अभिजित बिचुकले याचा खंडणीच्या गुन्ह्यात सातारा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. 

Jun 23, 2019, 09:36 AM IST