junior ntr

Hyderabad Allu Arjun And junior NTR Votes For Lok Sabha Election 2024 PT43S

Oscars 2023: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरने 'नाटू नाटू' गाण्यावर परफॉर्म का केलं नाही? समोर आलं खरं कारण

राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) ऑस्कर 2023 (Oscars 2023)  मध्ये 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर सादरीकरण करणार होते. पण नंतर दोघांनी अनेक कारणांनी माघार घेतली. निर्माता राज कपूर (Raj Kapoor) यांनी यामागील कारणांचा खुलासा केला आहे. अकॅडमीने (The Academy) या गाण्याच्या सादरीकरणासाठी अखेर इतर कलाकारांना आमंत्रित केलं. 

Mar 15, 2023, 01:41 PM IST

भावाच्या निधनाने ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुखःचा डोंगर; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nandamuri Taraka Ratna : अल्लू अर्जुन, चिरंजीवी यांच्यासह इतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी नंदामुरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Feb 19, 2023, 09:32 AM IST

कलाजगताने गमावले दिग्गज दिग्दर्शक; K. Viswanath यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

K. Viswanath यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Feb 3, 2023, 10:49 AM IST

'RRR बॉलिवूड चित्रपट नाही, तर तो...', S S Rajmouli यांच्या वक्तव्यानंतर Bollywood vs South वादाची ठिणगी

S S Rajmouli यांनी दिग्दर्शक गिल्ड ऑफ यूएस येथे 'आरआरआर' च्या स्क्रीनिंग दरम्यान त्यानी हे वक्तव्य केलं होतं. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 

Jan 15, 2023, 12:29 PM IST

Golden Globe Awards 2023: राजामौलींच्या RRR ने रचला इतिहास , Naatu Naatu गाणं ठरलं सर्वोत्कृष्ट

Golden Globe Awards 2023: जगभरातील चित्रपट गोल्डन ग्लोब मध्ये RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून पुरस्करीत करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. 

Jan 11, 2023, 08:55 AM IST

Allu Arjun सोबत काम करण्यासाठी Anushka Sharma चा नकार, कारण...

अल्लूच नाही, तर अनुष्का शर्माने अनेक साऊथ सुपरस्टार्ससोबत काम करण्यास नकार दिला आहे. 

Feb 13, 2022, 07:11 PM IST

RRR स्टार ज्युनिअर एनटीआरची संपत्ती ऐकूण थक्क व्हाल, लग्नातच केले होते 100 कोटी खर्च

दाक्षिणात्य स्टार्सची लोकप्रियता आता फक्त दक्षिणेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ते संपूर्ण भारतातील स्टार्समध्ये देखील प्रसिद्ध झाले. असाच एक स्टार आहे ज्युनियर एनटीआर (Junior NTR) जो आगामी चित्रपट RRR मध्ये दिसणार आहे. हिंदी पट्ट्यातही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला RRR नव्हे तर ज्युनियर NTR बद्दल काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

Feb 7, 2022, 11:21 PM IST

'बिग बॉस तेलगू 3'चे सूत्रसंचालन करणार ज्युनिअर एनटीआर

'बिग बॉस तेलगु 3' चे सूत्रसंचालन करण्यासाठी ज्युनिअर एनटीआरनेला अप्रोच करण्यात आले आहे. त्यासाठी त्याला निर्मात्यांनी मोठ्या मानधनाची ऑफर दिली आहे. 

Feb 5, 2019, 05:01 PM IST