कल्याणमध्ये सत्ताधारी शिवसेनेला दणका, शेट्टींचे पद रद्द
अनधिकृत बांधकाम प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी सत्ताधारी शिवसेनेला दणका दिला आहे.
Mar 25, 2016, 08:44 AM ISTठाणेसह कल्याण-डोंबिवलीला भातसा धरणातून पाणी
ठाणे जिल्ह्यातील पाच शहरांना भातसा धरणातून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एकूण ५० एमएलडी पाणी पाच शहरांना देण्यात येणार आहे.
Mar 23, 2016, 10:50 PM IST९० वर्षीय महिलेचा पाण्यासाठी आटापीटा
कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं..
Mar 18, 2016, 10:00 PM IST९० वर्षांच्या आजीची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 01:37 PM ISTकल्याण-डोंबिवलीत अशुद्ध पाणीपुरवठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:21 PM ISTकल्याणमध्ये अभूतपूर्व पाणी समस्या
कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाईची समस्या
Mar 14, 2016, 10:21 AM ISTकल्याणमध्ये रिक्षा चालकांच्या मुजोरीची हद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 12:47 PM ISTकल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीसंकट
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने आता तीन दिवस पाणी कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीकरांवर पाणीकपातीचं संकट ओढावलं आहे.
Mar 12, 2016, 05:48 PM ISTनवीन डम्पिंग ग्राऊंडला कल्याणकरांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 12:08 AM ISTस्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!
स्मार्टसिटीतलं किळसवाणं पार्किंग आणि गरम चहा!
Mar 9, 2016, 10:35 PM ISTकल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
कल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
Mar 8, 2016, 09:02 PM ISTकल्याण : १५ लाखांची खंडणी आणि खून प्रकरणी तिघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2016, 09:39 AM ISTनोकराने घात केला, १५ लाखांच्या खंडणीसाठी मुलाचा खून
कापड व्यापाऱ्याच्या मुलाचं १५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्याची घटना कल्याणमध्ये घडलीय.
Mar 4, 2016, 08:39 AM IST