केडीएमसी निवडणूक : २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळतोय
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेली संघर्ष समिती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे २७ गावांतील मतदार आणि इतर पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. अशातच संघर्ष समितीच्या या पवित्र्याचा शिवसेनेला फायदा होणार की नुकसान याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
Oct 24, 2015, 11:03 AM ISTपूर्ण सत्ता द्या, कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करतो : राज
महानगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या, कल्याण- डोंबिवलीचे नवनिर्माण करतो, असे डोंबिवलीतल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला साकडं घातले. नाशिकप्रमाणं केडीएमसीत कायापालट करण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिले.
Oct 24, 2015, 07:27 AM ISTराज ठाकरेंनी डागली मोदींवर तोफ
कल्याण डोंबिवलीत राज ठाकरे यांनी मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार तोफ डागली. पण त्यांच्या तोफगोळ्यांमध्ये आज शिवसेनेवर जास्त हल्ले झाले नाहीत.
Oct 23, 2015, 09:09 PM ISTकेडीएमसी निवडणूक - ''गोल्डन गॅंग'साठी सर्व पक्षांची हात मिळवणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीने आता जोर धरला असून, निवडून येण्याकरता सर्वच उमेदवारांनी आणि पक्षांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे काही असे उमेदवार निवडून यावेतच याकरता सर्वच पक्षांनी हातमिळणी केली आहे. ते उमेदवार आहेत "गोल्डन गॅंगचे". या गोल्डन गॅंगचे उमेदवार निवडून जर आले नाही तर सर्वच पक्षांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. म्हणून ही गोल्डन गॅंग आणि त्याचे उमेदवार निवडणून यावेत याकरता सर्वच पक्षांनी हातमिळवणी केली आहे.
Oct 23, 2015, 01:18 PM ISTधक्कादायक घटना, रिक्षाचालकाची महिलेला मारहाण
शहरातील रिक्षाचालकांच्या मुजोरीचे प्रकरणं नेहमीच पुढे येत असतात. अशीच एक घटना पुन्हा कल्याणमध्ये घडलीय. कारला धडक मारल्याचा जाब वितारला म्हणून एका शिक्षिकेला रिक्षाचालकानं मारहाण केल्याची घटना घडलीय.
Oct 22, 2015, 07:29 PM ISTझी २४ तास दिवाळी उपक्रम : कल्याणमधील शरद मंदिर स्कूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2015, 10:17 AM IST२७ गावांनी कोठे राहायचा याचा फैसला निवडणुकीत : मुख्यमंत्री
कल्याण डोंबिवलीतल्या भाजपचा प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांतून फोडला. २७ गावांनी कल्याण डोंबिवलीत राहायचं की नाही याचा फैसला या निवडणुकीत होईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकलं.
Oct 21, 2015, 09:00 AM ISTकल्याण-डोंबिवलीत 32 टक्के पाणीकपात लागू
कल्याण-डोंबिवलीत 32 टक्के पाणीकपात लागू
Oct 20, 2015, 09:26 PM ISTकल्याणमधील त्या २७ गावांना मोठा धक्का, काँग्रेसने भूमिका बदलली
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर २७ गाव संघर्ष समितीला मोठा धक्का बसलाय. संघर्ष समितिला सुरुवातीपासून पाठींबा देणाऱ्या काँग्रेसनं अचानक आपली भूमिका बदललीये. २७ गावं माहापालिकेतच राहावी, अशी नवी भूमिका कोंग्रेसनं घेतलीये...
Oct 20, 2015, 01:09 PM ISTकल्याण-डोंबिवली निवडणुकीत भाजपची प्रचाराची अनोखी शक्कल
निवडणूक म्हटली की मतदारांना आकर्षित करणं आलं.. मग त्यासाठी विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या शक्कली लढवत असतात, आणि आपला पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आपला उमेदवार मतदारां पर्यंत पोहोचवत असतात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपनंही प्रचारासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
Oct 20, 2015, 12:50 PM ISTडोंबिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2015, 11:40 AM ISTकल्याण-डोंबिवली निवडणूक : २७ गावांचे राजकारण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 12:02 PM ISTशिवसेनेचे बंडखोर भाजपमध्ये डेरेदाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 12:01 PM ISTकल्याणमध्ये शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरु लागलाय. भाजपने शिवसेनेला हादरा देण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एकभाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा चंग बांधण्यात आलाय. आता फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे.
Oct 17, 2015, 11:16 AM ISTकल्याण डोंबिवलीत लागली यांना लॉटरी
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदान होण्याआधीच शिवसेना, भाजप आणि बसपनं आपलं खातं उघडलंय...
Oct 16, 2015, 08:51 PM IST