कोण आहेत केडीएमसीत १० गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नगरसेवक
कल्याण डोंबविलीत 120 जागांचे निकाल लागले, त्यात अनेक जणांच्या गळ्यात विजयाची माळ पडली पण असे काही नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर गुन्हाची नोंद आहे पण तरीही ते कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेत नगरसेवक म्हणून मिरविणार आहेत.
Nov 3, 2015, 04:14 PM ISTदिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित
महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय.
Nov 3, 2015, 12:26 PM ISTविजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवण्यास सुरुवात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता घोडे बाजाराला उत आलाय. कारण नियमानुसार ११ नोव्हेबंर पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर बसवणे गरजेचे आहे. पण १० नोव्हेंबरला रविवार आणि ११ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत असल्याने ६ नोव्हेबंर रोजी बहुमत सिद्द करुन महपौर पदासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केलीये.
Nov 2, 2015, 09:16 PM ISTकेडीएमसी निवडणूक : ना शिवसेनेची एकहाती सत्ता, ना भाजपची जीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 08:55 PM ISTपालिका निवडणुका : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी, भाजपाला धक्का
कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकींबरोबरच राज्यातील ५८ नगरपरिषदा निवडणुकीचे निकाल आज लागले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने सर्वाधिक १० नगरपरिषदा जिंकल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २१ नगरपरिषदा जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का दिला आहे.
Nov 2, 2015, 07:22 PM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा
महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.
Nov 2, 2015, 06:53 PM ISTकेडीएमसी निवडणूक : पाहा, 'त्या' २७ गावांत कोण-कोण निवडून आलंय...
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार... ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय.
Nov 2, 2015, 06:43 PM ISTकेडीएमसी आणि कोल्हापूरात भाजपचा महापौर - दानवे
राज्यातील महापालिका तसेच नगरपालिका - नगरपंचायतींच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद वाढली असून पक्षाच्या नगरसेवकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.
Nov 2, 2015, 06:34 PM ISTनिवडणूक निकालानंतर केडीएमसीवासियांना बॅड़ न्यूज
कल्याण डोंबिवली निवडणुकीचा निकाल लागताच राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली वासियांना मोठा झटका दिला आहे. आता दोन दिवस पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Nov 2, 2015, 05:52 PM ISTमुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट
एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे.
Nov 2, 2015, 05:12 PM ISTशिवसेनेचे बहुमत हुकले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरच
भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.
Nov 2, 2015, 04:55 PM ISTमनसे चालेल, पण भाजपला बाहेर ठेवा - शिवसैनिक
मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला यश मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी विजयाचा जल्लोष केला आहे.
केडीएमसी हा तर ट्रेलर आहे, मुंबई-ठाणेचा पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात शिवसैनिकांनी केडीएमसी विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 2, 2015, 04:48 PM ISTशिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला
कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.
Nov 2, 2015, 04:25 PM ISTकल्याणच्या माजी महापौर वैजयंती घोलप विजयी, खास बातचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 03:59 PM ISTशालिनी वायले, मनीषा तरे शिवसेनेच्या विजयी नगरसेविकांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2015, 03:55 PM IST