kangana ranaut

नितीन गडकरींनी पाहिला कंगनाचा Emergency, नागपुरात स्पेशल स्क्रिनिंग

'इमरजेंसी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासाठी नागपूरात चित्रपटाचे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अशातच त्यांनी सोशल मिडीयावरसुद्धा याचे फोटोज शेअर केले होते.

Jan 12, 2025, 11:48 AM IST

'सिनेमागृहात चित्रपटाचे प्रदर्शन ठरली मोठी चूक...', 'इमरजेंसी' चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी काय म्हणाली कंगना रनौत?

कंगनाने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत आपल्या 'इमरजेंसी' या चित्रपटाविषयी अनेक गोष्टींचा  खुलासा केला. 

Jan 9, 2025, 01:48 PM IST

कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी': भारतीय इतिहासाच्या एका काळ्या अध्यायाची कहाणी

kangana ranaut's emergency: कंगना राणौतचा बहुचर्चित चित्रपट इमर्जन्सी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय इतिहासातील एक अत्यंत वादग्रस्त आणि अंधारलेला काळ - 1975 मधील इमर्जन्सीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. कंगना या चित्रपटात केवळ दिग्दर्शन करत नाही, तर त्या काळातील तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा महत्वाचा रोलही साकारत आहेत.

 

Jan 3, 2025, 01:45 PM IST

उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'

Kangana Ranaut on Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महायुतीचा मोठा विजय झाला असताना, महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. 

 

Nov 24, 2024, 03:35 PM IST

बॉलिवूडचे हे चित्रपट आयुष्य कसं जगावं हे शिकवतात

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत जे आपल्याला बरेचं काही शिकवून जातात. अशात काही चित्रपटांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर. 

Nov 9, 2024, 05:51 PM IST

कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, लवकरच रिलीजची तारीख जाहीर करणार

अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. अभिनत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे. 

Oct 17, 2024, 07:10 PM IST

Tanu Weds Manu 3 : कंगना-माधवनच्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येतोय, ट्रिपल रोलमध्ये धुमाकूळ घालणार कंगना!

'इमर्जन्सी' रिलीज होण्यापूर्वी कंगना रणौतच्या 'तनु वेड्स मनु 3' चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कंगना धुमाकूळ घालणार आहे. पण यावेळी एक नवीन ट्विस्ट असणार आहे.  

Oct 5, 2024, 02:56 PM IST

कंगना रणौतला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, तर प्रदर्शित होणार 'इमर्जन्सी' चित्रपट, उच्च न्यायालयात सेन्सॉर बोर्डाने काय म्हटलं?

सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने देशभरात अभिनेत्री कंगना रणौतचा चित्रपट 'इमर्जन्सी' प्रदर्शित करण्यासाठी अनेक कट आणि सुधारणांची मागणी केली आहे.

Sep 27, 2024, 02:48 PM IST

कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट का रिलीज होत नाही? सेन्सॉर बोर्डाने कोर्टात दिली 'ही' माहिती

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची तुफान चर्चा होती. अशातच आता या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2024, 03:23 PM IST

Farm Laws: 'ते पक्षाचं नव्हे तर तिचं मत', भाजपाने फटकारल्यानंतर अखेर कंगना झाली व्यक्त, 'मी आता अभिनेत्री....'

कृषी कायद्यांसंदर्भात (Farm Laws) केलेल्या विधानावर भाजपाने टीका केल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने (Kangna Ranaut) माफी मागितली आहे. एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत तिने मी माझे शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. 

 

Sep 25, 2024, 12:24 PM IST

'इमर्जन्सी' वादानंतर कंगनाला आणखी एक मोठा धक्का, चित्रपट पुन्हा अडचणीत येणार?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या  'इमर्जन्सी' चित्रपटाबाबतचा वाद आणखी वाढला आहे. चंदीगड जिल्हा न्यायालयाने कंगनाच्या चित्रपटाबाबत नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणावर 5 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. 

Sep 18, 2024, 12:15 PM IST

कंगणाने मुंबई सोडली... BMC चा हातोडा पडलेला बंगला विकला! कोट्यवधी कमवले; विक्रीची किंमत...

Mumbai Real Estate Kangana Ranaut Bungalow: मागील बऱ्याच काळापासून अभिनेत्री कंगणा राणौत मुंबई सोडणार अशी जोरदार चर्चा होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झालं असून तिने तिचा बंगला मोठ्या नफ्यासहीत विकता आहे. नेमका हा बंगला आतून कसा आहे आणि तिने तो कितीला घेतलेला आणि कितीला विकला जाणून घेऊयात...

Sep 10, 2024, 08:13 AM IST

'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर...', कंगना रणोतच्या सोशल पोस्टवरून चर्चांना उधाण

Kangana Ranaut Film Emergency Release Postponed : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे. 

Sep 6, 2024, 12:26 PM IST

'पावसात कंगनाचा मेकअप खराब झाला असता, तिला कोणी ओळखलं नसतं म्हणून..'; विधानसभेतील Video

Insulting Remark On Kangana Ranaut In Assembly: अभिनेत्री कंगणाने सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या या भेटीदरम्यानचे काही फोटो शेअर करत आपल्याला फार दु:ख झाल्याचं म्हटलं होतं. यावरुनच विधानसभेत बोलताना मंत्र्याने साधला निशाणा.

Sep 5, 2024, 03:52 PM IST

'तुझा नेमका प्रॉब्लेम काय?', ....जेव्हा कंगना रणौतने अक्षय कुमारला सुनावलं, 'तुला एक मुलगी आहे'

आपल्याला अक्षय कुमारसह (Akshay Kumar) अनेक चित्रपटांची ऑफर करण्यात आली होती, मात्र आपल्याला या भूमिका योग्य वाटल्या नाहीत असा खुलासा बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केला आहे. अक्षयने आपल्याकडे माझ्याशी काही समस्या आहे का? अशी विचारणा केली होती असंही कंगनाने सांगितलं आहे. 

 

Sep 3, 2024, 03:41 PM IST