kareena kapoor chat show

आदित्य रॉय कपूरला कमिटमेंटची भीती? पार्टनरमध्ये हवे 'हे' गुण

Aditya Roy Kapur : आदित्य रॉय कपूरनं बॉलिवूड अभिनेता करीना कपूर खानच्या 'व्हाट वीमेन वान्ट' या शोच्या 5 व्या सीझनच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. करीनानं शोमध्ये तिच्याकडे असलेल्या संधीचा वापर करत आदित्यच्या सगळ्या फीमेल फॅन्सना असलेला प्रश्न विचारला. 

Oct 20, 2024, 10:48 AM IST

स्वत:बद्दलच असं कोण बोलतं, या जान्हवी कपूरला काय झालंय? 

 बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या स्टाईल सेन्ससाठीही खूप चर्चेत असते. 

Dec 24, 2021, 05:29 PM IST

या सवयीमुळे सनी लिओन त्रस्त, करीना कपूरसमोर व्यक्त केलं दु:ख

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या मेहनतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

Dec 23, 2021, 04:07 PM IST