भारतात 'अभियंता दिन' 15 सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ? जाणून घ्या यामागील कारण
Engineer's Day 2024 अभियांत्रिकीदिनाची माहिती .हा दिवस सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरर्णार्थ 15 सप्टेंबरला साजरा केला जातो .
Sep 15, 2024, 12:31 PM ISTMothers Day 2022: 'मदर ऑफ ट्री' च्या नावाने प्रसिद्ध असलेली 110 वर्षांची आई
देशभरात 'मदर ऑफ ट्री' नावाने ओळखल्या जाणाऱ्या 110 वर्षाच्या पद्मश्री विजेता सालुमारदा ठिम्माक्का यांची हिरवीगार कहानी जाणून घेणार आहोत.
May 8, 2022, 01:56 PM ISTकर्नाटकात मंत्रीपदाच्या वाटपावरुन काँग्रेस-जेडीएसमध्ये मतभेद
काँगेसमध्येच मंत्रीपदावरुन अंतर्गत वाद
May 29, 2018, 08:15 PM ISTकर्नाटकमधील सत्तासंघर्ष न्यायालयात, येडियुरप्पांना नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना नोटीस बजावलीय. या नोटीसीवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निर्णयाकडे लक्ष लागलेय.
May 17, 2018, 01:12 PM ISTकाँग्रेस-भाजप सत्ताकारणाची लढाई सोशल मीडियावर
काँग्रेस आणि भाजपमध्ये सत्ताकारणाची लढाई आता सोशल मीडियावरही तितक्याच ताकदीनं लढायला सुरूवात झालीय.
May 17, 2018, 01:04 PM ISTभाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे - राहुल गांधी
जे काही कर्नाटकमध्ये सुरु आहे. त्यावरुन लोकशाही कुठे शिल्लक राहिली आहे. हा लोकशाहीचा खून आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यानी केलेय.
May 17, 2018, 12:11 PM ISTकर्नाटकात राजकीय घडामोडी, काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन
भाजपचे नेते बी एस येडियुरप्पांच्या शपथविधीविरोधात काँग्रेस-जेडीएसचे धरणे आंदोलन केले.
May 17, 2018, 10:24 AM IST