karun nair

'ना टॅटू ना फॅन्सी कपडे', 'या' क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजनला राग अनावर; रोहित-कोहलीबद्दल विचारले प्रश्न

Harbhajan Singh on BCCI: हरभजन सिंगने एका दमदार खेळाडूचे समर्थन केले असून तो टॅटू नाहीत किंवा तो फॅन्सी कपडे घालत नाही, म्हणून तुम्ही त्याला संघात घेत नाही. असे म्हणत बीसीसीआयला फटकारले आहे.

 

Jan 17, 2025, 12:30 PM IST

टीम इंडियाच्या 'या' चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्ती

Indian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या 

Aug 11, 2024, 05:02 PM IST

Youtuber Armaan Malik : एक नवरा, दोन बायका, दोघींकडेही एकाचवेळी Good News

Youtuber Armaan Malik : यूट्यूबर (Youtuber) अरमान मलिकने (Armaan Malik) दोन लग्न केली असून अरमान दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. मात्र या दोघींही आता Good News देण्याच्या तयारीत आहे.   

Dec 11, 2022, 01:20 PM IST

Karun Nair: 'मला फक्त एक संधी द्या...'; ट्रिपल सेंच्यूरी झळकावणाऱ्या करूण नायरची खदखद!

Cricketer Karun Nair Tweet goes viral:एकीकडे ईशान किशनच्या विक्रमी द्विशतकाच्या जल्लोषात संपूर्ण सर्व मग्न असताना दुसरीकडे, एक धाडक फलंदाज ज्यानं आपली क्षमता सिद्ध केली होती, त्याला संधी देण्याची विनंती करताना दिसतोय.

Dec 10, 2022, 11:01 PM IST

प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी राजस्थान टीममध्ये मोठा बदल

पंजाब विरुद्ध सामना जिंकण्यासाठी राजस्थानची रणनीती, टीममध्ये मोठा बदल.... प्लेऑफचे दरवाजे खुले होणार?

May 7, 2022, 04:36 PM IST

मोठी बातमी | T20 World Cup मध्ये 'या' 5 स्पिनर्सना मिळणार खेळण्याची संधी?

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, T20 World Cup आधी 'कुलचा' जोडी फॉर्ममध्ये 

Apr 19, 2022, 01:15 PM IST

KKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ

पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ 

Apr 19, 2022, 10:41 AM IST

'या' क्रिकेटपटूंनी मृत्यूही जवळून पाहिलाय....गंभीर दुर्घटनेतून वाचले स्टार क्रिकेटपटू

गंभीर दुर्घटनेतून या स्टार क्रिकेटपटूंचा वाचलाय जीव, लिस्टमध्ये भारतीय क्रिकेटपटूचंही नाव

Mar 22, 2022, 01:37 PM IST

आणखी एका क्रिकेटपटूची विकेट! करुण नायर विवाहबंधनात

भारताचा क्रिकेटपटू करुण नायर हा विवाहबंधनात अडकला आहे.

Jan 20, 2020, 11:27 PM IST

विजय-करुणवर बीसीसीआय नाराज, अडचणी वाढणार!

भारतीय टीममधून बाहेर झाल्यामुळे करुण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीच्या संवाद नितीवर प्रश्न उपस्थित केले होते.

Oct 7, 2018, 05:39 PM IST

वर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार

बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.

Mar 8, 2018, 06:39 PM IST

नायरने घेतला क्रिकेट इतिहासातला सर्वोत्कृष्ठ कॅच

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्टमधील पहिल्या इंनिगमध्ये ऑस्ट्रेलियाने ४५१ रन्स केले. त्यानंतर भारत १२० रन्सवर खेळत आहे. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉलिंग करतांना १३६ व्या ओव्हरमध्ये अशी घटना घडली जी क्रिकेट इतिहासात खूप दिवसांनी घडली आहे.

Mar 18, 2017, 09:06 AM IST

त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायरची ही आहे व्हॅलेंटाईन

भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्हॅलेंटाईनबाबत आपले प्रेम जाहीर केल्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूने सोशल मीडियाद्वारे आपले प्रेम जाहीर केलेय.

Feb 17, 2017, 10:13 AM IST

'करुणचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय'

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील चौथ्या दिवशीचा दिवस ऐतिहासिक ठरला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या करुणने जबरदस्त 303 धावांची नाबाद खेळी साकारली.

Dec 20, 2016, 08:31 AM IST

मृत्यू जवळून पाहिल्यानंतर त्रिशतकाचा काय दबाव असणार - करुण

भारताचा युवा फलंदाज करुण नायरच्या रुपात काल चेन्नईच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध धावांचे चक्रीवादळ पाहायला मिळाले. कारकिर्दीतील तिसऱ्याच कसोटीत त्रिशतक झळकावत या युवा खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावे केले.

Dec 20, 2016, 08:12 AM IST