katrina kaif songs

एकमेकांच्या जवळ आणि अखंड प्रेमात... कतरिना-विकीचा Latest Romantic Photo पाहिलात?

Katrina Kaif and Vicky Kaushal: कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. सध्या त्यांच्या या एका फोटोनं सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 07:19 PM IST

कतरिना कैफची जुळी बहीण आहे की काय? Photo पाहून चाहते गोंधळले

Katrina Kaif Looklike Alina Rai: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे कतरिना कैफची. परंतु त्यातूनही चर्चेत आहे ती म्हणजे तीची डुप्लिकेट अलिना राय. अलिना ही इन्टाग्रामवरही (Katrina Kaif) चांगलीच लोकप्रिय आहे. तिचेही अनेक चाहते आहेत. कतरिना कैफच्या या डुप्लिकेटची (Katrina Kaif News) सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली दिसते आहे. 

May 23, 2023, 12:33 PM IST

ऐश्वर्यानंतर कतरिनाच्या Airport Look नं चाहते हैराण; ट्रोल करत म्हणाले...

Katrina Kaif Airport Look: फॅशन ही आता मोठ्या प्रमाणात बदलते आहे. सेलिब्रेटींमध्येही फॅशन मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आता वेस्टर्न कल्चरनं पुर्णपणे कब्जा घेतला आहे. त्यातून सेलिब्रेटींच्या (Katrina Kaif News) वेगवेगळ्या लुक्सची कायमच चर्चा होताना दिसते. नुकतीच कतरिना कैफ ही एअरपोर्टवर (Viral News) स्पॉट झाली आहे. यावेळी तिनं कॅरी केलेला लुक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

May 19, 2023, 06:57 PM IST

Katrina आणि Vicky चे रोमॅण्टिक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल, ''पार्टनर हवा तर असा''

Katrina Kaif and Vicky Kaushal Romantic Moment: विकी कौशलचा आज वाढदिवस आहे. तुमचा लाडका कलाकार आज 35 वर्षांचा झाला आहे. 2021 साली डिसेंबरमध्ये (Vicky Kaushal Katrina Kaif Romantic Moments) विकी आणि कतरिनानं एकमेकांशी विवाहगाठ बांधली तेव्हा पाहुया त्यांच्या आयुष्यातील काही रोमॅण्टिक क्षण! 

May 16, 2023, 12:38 PM IST

Baby Planning च्या चर्चांमध्ये कतरिनाचा ओपन बटण शर्टचा सेल्फी व्हायरल; नेटकरी म्हणाले, ''हा तर विकीचा शर्ट''

Katrina Kaif Blue Shirt Selfie Photos: बेबी प्लॅनिंगच्या चर्चांमध्ये कतरिनाचे हटके फोटोशूट (Katrina Kaif Instagram Photos) सध्या सगळीकडेच चर्चाचा विषय ठरला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स केल्या आहेत. तुम्ही हे फोटोज पाहिलेत का?  

May 6, 2023, 08:04 PM IST

Minissha Lamba चं वादग्रस्त वक्तव्य...म्हणाली, कतरिना कैफसोबत ठेवायचे होते प्रेमसंबंध?

Minissha Lamba Birthday: कतरिना कैफच्या सौंदर्यावर सगळेच जण घायाळ होत असतात. तिच्यासोबत ऑनस्क्रिन रॉमान्स करण्याची सगळ्यांनाच मनोमनं इच्छा असते. परंतु एका अभिनेत्रीनं चक्क कतरिनासोबत रॉमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

Jan 18, 2023, 08:43 PM IST

Katrina Kaif ने उघड केले बेडरूमचे सिक्रेट्स म्हणाली-“विकी रात्री मला….

सासरच्या घरी प्रेमाने कोणत्या नावाने हाक मारली जाते इथपासून ते अगदी थेट बेडरूम पर्यंत सर्वच सांगून टाकलं.

Oct 29, 2022, 02:34 PM IST