'म्हाताऱ्या आईला इतकं मारलं की...,' सोनू निगमने सांगताच रडू लागली श्रेया घोषाल, अमिताभही झाले भावूक
गायक सोनू निगम (Sonu Nigam) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी नुकतीच 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी गायलेल्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Sep 23, 2024, 04:42 PM IST
KBC 16 : स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन यांनी चक्क बदलले ‘कौन बनेगा करोडपति’ चे नियम
KBC 16 Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी चक्क एका स्पर्धकासाठी बदलले KBC 16 चे नियम...
Sep 15, 2024, 10:26 AM ISTलंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर
KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.
Sep 14, 2024, 03:17 PM ISTKBC 16: 1 कोटींपर्यंत पोहोचला पण ठरला नाही करोडपती... तुम्ही देऊ शकता का? 'या' प्रश्नाचं उत्तर
Kaun Banega Crorepati 16 1 Crore Question Answer : 'कौन बनेगा करोडपती 16' मध्ये विचारण्यात आलेल्या या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
Sep 6, 2024, 01:07 PM ISTKBC 16 मध्ये येण्यासाठी 97 दिवस ठेवला उपवास; कळताच अमिताभ यांनी केलं असं कृत्य, उठले अन्...
KBC 16 Amitabh Bachchan : KBC 16 मध्ये येण्यासाठी चक्क स्पर्धकानं 97 दिवस ठेवला उपवास...
Sep 2, 2024, 06:09 PM ISTएका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना
Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...
Aug 30, 2024, 11:29 AM IST'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'
Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...
Aug 29, 2024, 01:16 PM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTअमिताभ बच्चन 'या' अभिनेत्याचे सर्व चित्रपट पाहतात, म्हणतात 'मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं'
अमिताभ बच्चन यांनी 'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेत्याचे खूप कौतुक केले आहे. या अभिनेत्याचे सर्व चित्रपट मी पाहतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकतो असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 07:26 PM ISTKBC 16: बिग बींनी विचारला 25 लाख रुपयांसाठी महाभारतासंबंधातील प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question Related To Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति' मध्ये विचारण्यात आलेल्या महाभारता संबंधीत प्रश्नाचं तुम्ही देऊ शकतात का योग्य उत्तर...
Aug 13, 2024, 01:15 PM IST