रामलीला मैदानात केजरीवाल सरकारचा आज शपथविधी
आम आदमी पार्टीनं ६२ जागा जिंकत दिल्लीचं तख्त राखलं.
Feb 16, 2020, 07:36 AM ISTदिल्लीत १६ डिसेंबरपासून मोफत वायफाय, केजरीवाल यांचा निर्णय
राजधानी दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना आणखी एक भेट दिली आहे.
Dec 4, 2019, 09:38 PM ISTकेजरीवाल सरकारला मोठा झटका, मेट्रो मोफत प्रस्ताव रद्द
मोदी सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला गुरुवारला मोठा झटका दिला आहे.
Jun 28, 2019, 03:20 PM ISTकेजरीवाल यांना पाठिंबा; चार मुख्यमंत्र्यांनी घेतली मोदींची भेट
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशीतील चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिलाय. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Jun 17, 2018, 03:01 PM ISTअरविंद केजरीवाल यांचा मोदी, फडणवीस सरकारवर हल्लाबोल
राज्यातील घडामोडींवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.
Jan 12, 2018, 07:00 PM ISTयापुढच्या आंदोलनात केजरीवाल होणे नाही: अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता पुन्हा एकदा नव्या लढ्याचे रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.
Dec 13, 2017, 08:49 AM ISTगुजरात निवडणूकीत प्रचार करणार नाहीत केजरीवाल
आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Nov 24, 2017, 11:26 PM ISTनवी दिल्ली - मिश्रा यांचे केजरीवाल यांच्यावर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2017, 06:04 PM ISTEVM पूर्वीइतकेच सुरक्षित, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mar 16, 2017, 11:32 PM ISTमाजी सैनिकावर अंत्यसंस्कार, राहुल आणि केजरीवालांची उपस्थिती
Nov 3, 2016, 06:25 PM ISTमाजी सैनिकावर अंत्यसंस्कार, राहुल आणि केजरीवालांची उपस्थिती
माजी सैनिक सुभेदार रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी उपस्थिती लावली.
Nov 3, 2016, 01:45 PM ISTकिती लोकप्रिय आहेत मोदी, राहुल आणि केजरीवाल? ताज्या सर्वेत इंटरेस्टिंग गोष्टी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत आजही काही घट झालेली नाही. आजही मोदी लोकांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहे.
Sep 20, 2016, 07:26 PM ISTअधिकारांबाबत केजरीवाल सरकारला हायकोर्टाचा जोरदार झटका...
केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये राष्ट्रीय राजधानीच्या अधिकारांवर सुरू असलेल्या वादावर दिल्ली हायकोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय.
Aug 4, 2016, 01:22 PM IST'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.
May 7, 2016, 08:39 PM ISTपंतप्रधान मोदींचं शिक्षण किती - केजरीवाल
देशात आणि राज्यात देखील मंत्र्यांच्या डीग्रीवरुन अनेक वाद झाले. अनेक नेत्यांच्या डीग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षण किती यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न विचारल्यावर मोदींचं खरंच शिक्षण किती याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता लागली असेल.
May 1, 2016, 04:09 PM IST