साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (18 ते 24 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यातील 3 राजयोगामुळे मिळणार तिप्पट लाभ! 'या' राशींचं भाग्य उजळणार
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील बुधादित्य राजयोग, मालव्य राजयोग आणि राज लक्षण राजयोगामुळे काही राशींचं नशीब चमकणार आहे. हा आठवड्या कोणासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या.
Dec 17, 2023, 06:53 PM ISTSurya -Mangal Yuti : 50 वर्षांनंतर मकर राशीत सूर्य व मंगळाचा संयोग; 'या' राशींच्या लोकांना धनवृद्धीसह लाभच लाभ!
Surya and Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीमध्ये सूर्य आणि मंगळाचा युती होणार आहे. या युतीमुळे 3 राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Dec 10, 2023, 05:22 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (11 ते 17 डिसेंबर 2023) : 'या' आठवड्यात कोणावर सूर्यदेवाची कृपा? बुधादित्य व राज लक्षण राजयोग करणार संकट दूर
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात बुधादित्या आणि राज लक्षण राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं समस्या दूर करणार आहेत.
Dec 10, 2023, 02:01 PM ISTमहिन्याभरात गडगंज श्रीमंत होतील 'या' राशीचे लोक, 16 डिसेंबर बरसणार सूर्याची कृपा
Surya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्य 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या धनुमधील गोचरला धन संक्रांती म्हटलं जातं. सूर्य एक महिन्यापर्यंत धनूमध्ये राहून 3 राशीच्या लोकांच नशीब बदलून टाकणार आहे.
Dec 10, 2023, 08:32 AM ISTAdhik Maas 2023 : 'धोंड्याचा महिना' जावाईबापूंना बोलावणं धाडलं का?, सासू नव्हे, आईची भरा ओटी
Adhik Maas 2023 : अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना, या महिन्यात जावयाचे लाड केले जातात. तर अधिक मासात विवाहित लेकीने आईची ओटी नक्की भरावी.
Jul 18, 2023, 09:42 AM ISTAdhik Maas 2023 : आजपासून अधिक मास सुरु! महिनाभर 'ही' कामं करु नका अन्यथा...
Adhik Maas 2023 : 'अधिक श्रावणा'चा 19 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे. अधिक मास, मलमास किंवा पुरुषोत्तम मासाला सुरुवात झाली आहे. आता महिन्याभरात काय करायचं किंवा काय करु नये ते ज्योतिषशास्त्रांनी सांगितलं आहे.
Jul 18, 2023, 08:42 AM IST
Kharmas 2023 : आजपासून खरमासला सुरुवात, एक महिना करता येणार नाही शुभ काम; राशींवर होणार परिणाम
Kharmas 2023 : खरमासला सुरुवात झाली आहे. खरमास म्हणजे जेव्हा सूर्य धनु किंवा मीन (sun enter in meen) राशीत प्रवेश करतो त्याला खरमास असं म्हणतात. काही जण याला मलमास असंही म्हणतात. खरमासत कुठलही शुभ कार्य करता येतं नाही.
Mar 16, 2023, 07:16 AM IST