हेरा-फेरी 3 ! दिवसाढवळ्या अपहरणाच्या घटनेने शहर हादरलं, पण तपासात समजलं मुलगीच...
पेट्रोलपंवर मोटरसायकलने दोन आरोपी आले त्यांनी तिथं उभ्या असलेल्या एका तरुणीला बाईकवर बसवत तिचं अपहरण केलं. मुलगी मदतीसाठी आरडा-ओरडा करत होती, पण आरोपी तिला घेऊन फरार झाले. शहरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली, पण पोलीस तपासात वेगळंच सत्य समोर आलं.
Nov 21, 2023, 06:19 PM ISTSambhajinagar Kidnaping Plot | 9 वर्षाच्या मुलीने स्वतःच्या अपहरणाचा डाव कसा उधळला?; पाहा व्हिडिओ
Sambhjinagar 9 Year Old Girl Foiled Kidnaping Plot
Nov 27, 2022, 09:20 AM IST