व्हिडीओ | सचिनला या खेळाडूसोबत मैदानात उतरायला आवडेल
फेसबुकवर सध्या एक व्हिडीओ जास्तच जास्त लोकांकडून शेअर केला जात आहे. ( व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली लावण्यात आलाय, पाहा) कारण या व्हिडीओत दिसणारा विकेट कीपर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही होणे शक्य नाही.
Nov 4, 2015, 12:00 AM ISTVIDEO - कुत्रा आणि चिमुरड्यामधील अनोखं नातं!
मनुष्य आणि प्राण्यांच्या मुलांमध्ये मानसिक फरक असतो? हा प्रश्न ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण मनुष्याप्रमाणे जनावरंही आपल्या मुलांवर तितकंच प्रेम करतात. प्रेमाची भाषा त्यांनाही व्यक्त करता येते.
Sep 28, 2015, 02:33 PM ISTमाझ्या मुलांनी मला खरं प्रेमाचा अर्थ शिकवला - शाहरूख खान
शाहरूख खान स्क्रिनवर रोमान्सच्या बाबतीत बेस्ट आहे. पण स्क्रिनवर रोमान्सचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या मते त्याला प्रेमाचा खरा अर्थ त्याच्या मुलांनी शिकवला.
Sep 23, 2015, 05:56 PM ISTऋतिक-सुझान आणि मुलांनी असं केलं बाप्पाचं स्वागत!
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीला रोशन कुटुंबाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं. यावेळी अभिनेता ऋतिक रोशननं आपल्या मुलांसोबत हा क्षण आपल्या घरी साजरा केला... तर ऋतिकची पूर्व पत्नी सुझान रोशन हिनं हा सण अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यासोबत साजरा केला.
Sep 19, 2015, 04:23 PM ISTकमी झोप घेतल्याने मुलांच्या बौद्धिक वाढीवर परिणाम
अयोग्य आणि कमी झोप घेतल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासावर विपरित परिणाम होतो, असे नुकतेच एका संशोधनातून पुढे आले आहे.
Jun 3, 2015, 01:39 PM ISTतणावग्रस्त वातावरणात असलेली मुले होतात लठ्ठ
पालकांसाठी आपल्या मुलांची काळजी घेण्यास मदत करणारी एक बातमी आहे. जर मुलांचे बालपण कौटुंबिक ताण-तणावातून जात असेल तर अठरा वर्षे वय होईपर्यंत मुलांना लठ्ठपणा येऊ शकतो. एका अभ्यासाद्वारे संशोधकांनी हा इशारा दिला आहे.
Apr 11, 2015, 01:37 PM ISTलहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार
लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
Feb 12, 2015, 04:53 PM ISTसावधान! एक गालगुच्चा पडला ५० हजारात
एक गालगुच्चा एवढा महागात पडणार असेल, तर यापुढे कितीही संताप आला तर मुलांचा गालगुच्चा घेऊ नका, कारण एका विद्यार्थ्याला शिक्षा करताना त्याचा गालगुच्चा घेणे शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. उच्च न्यायालयाने शिक्षिकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Oct 30, 2014, 06:05 PM ISTसात करोड घेऊन करिश्मा सोडणार मुलांचा ताबा?
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा पती बिझनेसमन संजय कपूर यानं आपल्या दोन मुलांच्या कस्टडीसाठी बांद्रा फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केलीय.
May 20, 2014, 08:29 AM ISTचार पत्नी, २० मुलांना पोसताना झाला हैराण आणि...
वाढत्या महागाईची झळ सर्वांनाच पोहचताना दिसतेय. महागाईमुळे अनेक जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचं धाडस केलंय. अशीच एक घटना रविवारी गाझियाबादमध्ये घडली.
Mar 3, 2014, 12:14 PM ISTकफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या दोन मुलांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र एक आरोपी फरार झाला आहे.
Jan 22, 2012, 08:42 AM IST