पाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?
Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय. 14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे
Feb 13, 2024, 05:47 PM IST'हे' आहेत बॉलिवूडचे बोल्ड kisser; इमरान ते दीपिका... 'या' कलाकारांच्या किसींग सीनने माजवलेली खळबळ
धूम 2 स्टार ऐश्वर्या राय बच्चन आणि हृतिक ते रणवीर सिंह-दीपिका पदुकोण, आमिर खान-करिश्मा कपूर, हृतिक रोशन-कतरिना कैफ या कलाकारांनी बॉलिवूड सिनेमातील सगळ्यात बोल्ड आइकॉनिक किसिंग सीन दिले आहेत. 13 फेब्रुवारी 'किस डे' म्हणून साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेवूयात 'किस डे'च्या निमीत्ताने तुम्हाला बॉलिवूडच्या टॉप किसिंग सीनबद्दल.
Feb 13, 2024, 03:07 PM ISTValentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..
Kiss Day 2023: मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Feb 13, 2023, 12:05 PM ISTBenefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTCouple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स
Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
Feb 11, 2023, 09:59 AM IST
Valentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!
Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.
Feb 6, 2023, 06:26 PM ISTValentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख
Valentine Week 2023 Full List : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात या महिन्याची प्रेमी युगुलापासून प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रेम आणि रोमान्सने भरलेला या महिन्यात खास व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. कधी सुरु होणार हा वीक जाणून घ्या.
Feb 6, 2023, 03:01 PM ISTKiss Day 2022: जाणून घ्या कोणत्या कीसचा नेमका काय अर्थ असतो?
किस डेच्या दिवशी जोडपं एकमेकांना किस करून प्रेम व्यक्त करतात.
Feb 13, 2022, 03:10 PM ISTअशा प्रकारचे ‘KISS’बहुतांश जोडीदारांना आवडत नाहीत..
कोणत्या पद्धतीने केलेला ‘KISS’ जोडीदाराला मुळीच नाही आवडत. मग हा जोडीदार स्त्री असो की पुरूष. म्हणूनच जाणून घ्या काणत्या प्रकारे किस करू नये....
Feb 13, 2018, 01:16 PM ISTKiss Day : किसचे 10 प्रकार जे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर
जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होत असताना
Feb 13, 2018, 11:39 AM ISTव्हॅलेंटाइन विक : कोणत्या दिवशी असतो कोणता डे
फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात तरुणाई व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे करते. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते.
Feb 8, 2016, 09:08 AM IST